अलिबागची मनाली देशमुख स्वॅग एंटरटेनमेंटची विजेता

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
मुंबई येथे शनिवारी (दि.23) आयोजित करण्यात आलेल्या स्वॅग एंटरटेनमेंट 2021 फॅशन स्पर्धेत अलिबागची मनाली देशमुख विजेती ठरली.ही बॉलिवूड फॅशन स्पर्धा होती व त्यात एक फेरी ट्रेडीशनल व दुसरी वेस्टर्न दोन फेर्‍या होत्या.दोन्हीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करुन मनाली देशमुख ही विजेता झाली आहे.या स्पर्धेमध्ये एकूण 20 स्पर्धक होते. या स्पर्धेचे परीक्षक अनिल भालेराव व रचिता बजाज होते.

Exit mobile version