• Login
Saturday, October 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागचे वैद्यकीय महाविद्यालय दृष्टीक्षेपात

Varsha Mehata by Varsha Mehata
August 11, 2021
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबागचे वैद्यकीय महाविद्यालय दृष्टीक्षेपात
0
SHARES
621
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

केंद्रीय पथकाकडून पाहणी
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राज्य सरकारने अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविला आहे. त्यानुसार आज अलिबाग येथे सुरू होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आयसीएमआरचे तीन जणांचे केंद्रीय पथक दाखल झाले आहे. तीन जणांच्या दोन पथकाने विभागून जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आरसीएफ वसाहतीत पाहणी केली.
जिल्हा सामान्य रुगणालायत ओपीडी, अपघात विभाग, शस्त्रक्रिया कक्ष, आयसीयू, मेडिकल वार्ड, सर्जिकल वार्ड, प्रयोगशाळा, औषध भांडार, वैद्यकीय महाविद्यालय प्रशासकीय इमारत याची एका पथकाने पाहणी केली. तर दुसरे पथक आरसीएफ येथे तात्पुरते तयार करण्यात आलेले लेक्चर रूम, हॉस्टेल, वैद्यकीय अधिकारी निवासस्थान आणि इतर मेडिकल फ़ॅकल्टी इमरतीची पाहणी केली. केंद्रीय पथकाच्या पाहणी दोर्‍यानंतर अहवाल केंद्राकडे सादर केला जाणार आहे. केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राकडून यावर्षात मंजुरी मिळणार का याकडे आता रायगड करांचे लक्ष लागले आहे.

अलिबाग तालुक्यातील उसर याठिकाणी 52 एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य शासनाने मंजूर केली आहे. राज्य शासनाने महाविद्यालयासाठी 406 कोटी निधीही मंजूर केलेला आहे. राज्य सरकारने अलिबाग येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविलेला आहे. उसर येथे शासकीय महाविद्यालयाचे काम सुरू झाले नसले तरी तात्पुरते जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आरसीएफ वसाहतीत महाविद्यालयाच्या अनुषंगाने लागणारे स्ट्रक्चर उभारले जात आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेजची पहिली बॅच यावर्षात सुरू करण्याचा पालकमंत्री अदिती तटकरे याचा मानस आहे. अद्याप केंद्राची परवानगी मिळालेली नाही. मात्र केंद्रीय पथक अलिबागेत पाहणी साठी दाखल झाल्याने लवकरच ही परवानगी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दिल्ली येथून तीन जणांचे केंद्रीय पथक आज अलिबागेत दाखल झाले. या पथकाने जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आरसीएफ वसाहतीत महाविद्यालयाच्या अनुषंगाने लागणार्‍या स्ट्रक्चरची पाहणी केली. यावेळी जेजे रुग्णालयाचे डॉक्टर, अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ गिरीश ठाकूर यांनी पथकाला माहिती दिली. रायगडात वैद्यकीय महाविद्यालय असावे अशी इच्छा अनेक वर्षे रायगडकरांची होती. त्यादृष्टीने आता पावले उचलली जात असल्याने केंद्राची मंजुरी मिळाल्यास लवकरच रायगडकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास रायगडकरांसाठी सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा जिल्ह्यातच मिळणार आहेत. यासाठी मुंबई, पुणेकडे जाण्याच्या समस्येतून सुटका होणार आहे.

Related

Tags: alibagmedical collegeraigad
Previous Post

शाळा, अंगणवाड्यांमधील पाणी समस्या दूर होणार

Next Post

पुरग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी 5 कोटींचे अनुदान प्राप्त

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

खालापूरमध्ये टेम्पोची दुचाकीला धडक

October 16, 2026
शेतकरी होणार उद्ध्वस्त; पंतप्रधान भूमीपूजनाला येणार का?
sliderhome

शेतकरी होणार उद्ध्वस्त; पंतप्रधान भूमीपूजनाला येणार का?

October 16, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

शाळकरी विद्यार्थिनीसोबत छेडछाड

October 16, 2026
अवैध खैर वाहतुकीवर कारवाई
sliderhome

अवैध खैर वाहतुकीवर कारवाई

October 16, 2026
जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी महिलांचे हाल
sliderhome

जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी महिलांचे हाल

October 16, 2026
sliderhome

तलाठ्याचा कारभार संशयास्पद! निलंबनासह फौजदारी कारवाईची मागणी

October 16, 2026
Next Post
महाड दुर्घटनाः ढिगार्‍याखाली सापडले 35 जणांचे मृतदेह

पुरग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी 5 कोटींचे अनुदान प्राप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?