• Login
Monday, April 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबाग चॅम्पीयन ट्रॉफीचे जल्लोषात अनावरण

Krushival by Krushival
December 27, 2024
in sliderhome, अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
अलिबाग चॅम्पीयन ट्रॉफीचे जल्लोषात अनावरण
0
SHARES
250
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

निमंत्रित 16 संघामध्ये होणार लढत; नव्या वर्षात क्रिकेट खेळाचा आनंद क्रीडाप्रेमींना मिळणार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी 2025 नाईट टेनिस क्रिकेट लीग क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. ही स्पर्धा 9 ते 11 जानेवारीला तीन दिवस अलिबागमध्ये रंगणार आहे. अलिबागजवळील कुरूळ येथील क्षात्रैक्य माळी समाज सभागृहात शुक्रवारी (दि.27) चषकाचे अनावरण माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते झाले.

यावेळी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष तथा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा तथा शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, अलिबाग नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, अ‍ॅड. निता पाटील, नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका संजना कीर, अशोक प्रधान, अक्षय्या नाईक, अश्‍वीन लालन, महेश पाटील, प्रकाश राठोड, कपील खरवडकर, आदी मान्यवर, संघ मालक, संघाचे व्यवस्थापक, कर्णधार व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेत निमंत्रित 16 संघ आहेत. त्यामध्ये साखरमधील प्रदिप स्पोर्ट्स, नाखवा वॉटर स्पोर्टस्, प्रफुल्ल अ‍ॅन्ड निलेश स्पोर्ट्स, अलिबागमधील यु.व्ही. स्पोर्ट्स, ए.बी. ग्रुप, कुबेर इलेव्हन, आर्यन स्ट्रायकर्स, जे.डी. भार्गवी इलेव्हन, फैझी इलेव्हन, नवगांवमधील रियांश इलेव्हन, वरसोली येथील त्रिश्राव्या इलेव्हन, आंबेपूरमधील एस.पी. सुपर प्लेअर्स, म्हात्रोळी येथील आद्य सप्लाअर्स, थळमधील एम.डी.वॉरिअर्स, नागाव येथील सिया वॉरिअर्स, दिघोडीमधील अर्जून इलेव्हन या संघाचा समावेश आहे. नव्या 2025 वर्षाच्या सुरुवातीला अलिबागमध्ये क्रिडाभवन येथे 9 ते 11 जानेवारी अशी तीन दिवस स्पर्धा होणार आहे.

अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून स्पर्धेचे हे दुसरे पर्व असणार आहे. अलिबाग तालुका मर्यादीत या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला 2 लाख रुपये व चषक, द्वीतीय क्रमांकाला 1 लाख रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 50 रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील मालिकावीराला दुचाकी, उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज यांना सायकल आणि विजेत्या व उपविजेत्या संघाला एलईडी टीव्ही देऊन सन्मानित केले जाणार आहे. ही स्पर्धा प्रो-लिंक स्पोर्ट्स व एफएच स्पोर्ट्सवरदेखील घरबसल्या पाहता येणार आहे.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsprashant naikraigadskpskp newssocial media newssoprt alibagsoprt cricket newssoprt raigad
Previous Post

सात दिवसाचा दुखवटा जाहीर

Next Post

तळोजा-कल्याण प्रवास होणार सुखकर

Krushival

Krushival

Related Posts

आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला
खालापूर

मोहोपाड्यात आढळला महिलेचा मृतदेह

April 13, 2026
विजय चवरकर यांचे निधन
sliderhome

विजय चवरकर यांचे निधन

April 13, 2026
हेटवणे कालव्यावरील पूल चोरीला
sliderhome

हेटवणे कालव्यावरील पूल चोरीला

April 13, 2026
उद्या महामानवाची 135वी जयंती
sliderhome

उद्या महामानवाची 135वी जयंती

April 13, 2026
नेरळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
sliderhome

नेरळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 13, 2026
गुंतवणुकीत जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक
sliderhome

गुंतवणुकीत जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक

April 13, 2026
Next Post
नवी मुंबई मेट्रो रेल्वे दृष्टिक्षेपात 200 अधिकारी-कर्मचारी नियुक्त

तळोजा-कल्याण प्रवास होणार सुखकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?