• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबाग होतेय सेलिब्रेटींचे सेकंड होम; विराट कोहलीने देखील घेतले घर

Varsha Mehata by Varsha Mehata
February 23, 2023
in sliderhome, अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
अलिबाग होतेय सेलिब्रेटींचे सेकंड होम; विराट कोहलीने देखील घेतले घर
0
SHARES
550
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुंबईच्या हाकेपासून काही अंतरावरच अलिबागच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ सर्वानाच पडली आहे. उद्योजक, राजकारणी, अभिनेते तसेच क्रिकेटर असे एकापेक्षा एक अनेक सेलिब्रिटी यांनी सेकंड होम म्हणून कायमच अलिबागला पसंती दिली गेल्या दोन तीन वर्षात अनेक जण अलिबागकर झाले आहेत. त्यामध्ये आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि जगविख्यात क्रिकेटर फलंदाज विराट कोहली याची भर पडली आहे.
अलिबाग आवासमध्ये आवास लिव्हिंग अलिबाग एल एल पी या बंगलो प्रोजेक्ट मध्ये 6 कोटीचा बंगला खरेदी केला आहे. विराटचा भाऊ विकास कोहली याने खरेदी व्यवहार गुरुवारी 23 फेब्रुवारी रोजी अलिबाग दुय्यम निबंधक कार्यालयात विराटच्या वतीने पूर्ण केला आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, अजित वाडेकर, ईशांत पंत यांच्यासह विराट कोहली ही अलिबागकर झाला आहे.
अलिबागमध्ये आवास येथील आवास लिव्हिंग अलिबाग एल एल पी याचे बंगलो प्रोजेक्ट आहेत. निसर्गाच्या सानिध्यात हा प्रकल्प बनविण्यात आहे. अनेक कलाकार, क्रिकेटर या प्रकल्पात बंगलो खरेदी करीत आहेत. नुकतेच अभिनेते राम कपूर व गौतमी कपूर यांनीही या प्रकल्पात 2 घरे खरेदी केले आहेत. विराट कोहली हे सुद्धा या प्रकल्पाचे भाग झाले आहेत. विराट कोहली याने तब्बल 6 कोटी रुपयांना एक घर खरेदी केले आहे.
सध्या भारत विरुद्ध संघामध्ये चालू असलेल्या टेस्ट मालिकेमुळे विराट स्वतः अलिबाग येथे उपस्थित राहू शकला नाही. परंतु विराटचा भाऊ विकास कोहली याने सदरचा खरेदी व्यवहार विराटच्या वतीने पूर्ण केला, सदर कामी आवास लिव्हिंग प्रकल्पाचे अलिबाग मध्ये, मागील 17 वर्ष जमिनी विषयी कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत असलेले अ‍ॅड.महेश म्हात्रे यांनी याकामी सर्व कागत्रपत्रीय प्रक्रिया पूर्ण केली.
आवास या मुंबई पासून स्पीड बोटच्या सोयीमुळे 15 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य गावी, अत्यंत प्रगत अशा सोई सुविधा उपलब्ध करून सर्व घर खरेदीदाराना मोहित करणारा असा प्रकल्प आहे. बांधकाम करणे पूर्वी आवश्यक असलेल्या टाऊन प्लॅनिंग कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांचे हुकूम प्राप्त केल्यानंतरच बंगलो विक्री केले जातात, कायदेशीर पूर्तता पूर्ण केल्यामुळे सर्व राष्ट्रीयकृत बँकेकडून सहज कर्ज उपलब्ध होत आहे. याधी राम कपूर व गौतमी कपूर या कलाकारांनी येथे 2 घरे खरेदी केली आहेत.
आवास येथे विराट कोहली याने आवास लिव्हिंग अलिबाग एल एल पी या प्रकल्पात 2 हजार स्केअर फूटाचा बंगला खरेदी केला आहे. यामध्ये 400 फूट स्विमिंग पुलही आहे. बंगल्यामध्ये अद्यावत असे फर्निचर सोयी सुविधाने युक्त असे साहित्य आहे.

Related

Tags: alibagcelebrityhomeraigadvirat kohli
Previous Post

मिनीबसची एसटीला धडक सातजण जखमी

Next Post

आपटा येथे गावठी बॉम्ब सापडले

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी
sliderhome

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी

February 23, 2026
sliderhome

अलिबाग नगरपरिषदेचे सर्वसाधारण सभा संपन्न

February 23, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी रस्त्यावर
sliderhome

जिल्हा परिषद कर्मचारी रस्त्यावर

February 23, 2026
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू
sliderhome

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू

February 23, 2026
तलावात बुडून बालकाचा मृत्यू
sliderhome

तलावात बुडून बालकाचा मृत्यू

February 23, 2026
पनवेल

विनयभंग करणाऱ्या चालकाला सक्त मजुरी

February 23, 2026
Next Post
…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!

आपटा येथे गावठी बॉम्ब सापडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?