अलिबाग नगरपरिषद निवडणूकिचे आरक्षण जाहीर

अलिबाग नगरपरिषद निवडणूकिचे आरक्षण जाहीर
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग नगरपरिषद आरक्षण सोडतीचा कार्यक्रम गुरुवारी (दि.28) संपन्न झाला. यामध्ये प्रभाग क्रमांक 1 (अ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, (ब) खुला सर्वसाधारण, प्रभाग 2 (अ) अनुसूचित जमाती महिला, (ब) खुला सर्वसाधारण, प्रभाग 3 (अ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग सर्वसाधारण, (ब) खुला महिला, प्रभाग 4 (अ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग सर्वसाधारण, (ब) खुला महिला, प्रभाग 5 (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) खुला सर्वसाधारण, प्रभाग 6 (अ) खुला महिला, (ब) खुला सर्वसाधारण, प्रभाग 7 (अ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, (ब) खुला सर्वसाधारण, प्रभाग 8 (अ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, (ब) खुला सर्वसाधारण, प्रभाग 9 (अ) अनुसूचित जमाती महिला, (ब) खुला सर्वसाधारण, प्रभाग 10 (अ) अनुसूचित जमाती सर्वसाधारण, (ब) खुला महिला अशी सोडत काढण्यात आली आहे.

Exit mobile version