• Login
Tuesday, September 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागचा कांदा आला हो!

Krushival by Krushival
February 10, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड, शेती
0 0
0
पंजाब, दिल्लीकरांना अलिबागच्या कांद्याची गोडी
0
SHARES
76
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुंबई, नवी मुंबईसह पुणे बाजारात विक्रीसाठी रवाना

। अलिबाग । प्रतिनिधी ।

गुणधर्मयुक्त आणि चविष्ट असलेला अलिबागचा पांढरा कांदा तयार होऊन बाजारात जाण्यास सज्ज झाला आहे. नवी मुंबई, मुंबईसह पुणे येथील बाजारात पंधरा दिवसांत सुमारे 15 खंडी कांदा विक्रीसाठी रवाना करण्यात आला आहे. यातून जवळपास अडीच लाख रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल होणार असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

अलिबाग तालुक्यातील कार्ले येथील कांद्याला चांगली पसंती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील पांढर्‍या कांद्याला पर्यटकांसह स्थानिकांकडून मागणी आहे. येथील निम्म्याहून अधिक शेतकरी कापणीची कामे झाल्यावर आठ ते दहा दिवसात कांद्याची लागवड करतात. अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळा येथील सफेद कांदा औषधी गुणधर्म असलेला एक चांगल्या प्रतिचा कांदा म्हणून ओळखला जातो. या कांद्याला रायगड जिल्ह्यासह पुणे, मुंबई, नवी मुंबईच्या बाजारात मोठी मागणी वाढली आहे. कांदा चांगल्या प्रतीचा व्हावा यासाठी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत असतात. स्थानिक बाजारपेठांबरोबरच तालुका, जिल्ह्यातील बाजारापेठांमध्येही कार्ले येथील कांद्याला मागणी आली आहे.

खंडीच्या हिशोबात विक्री
एक खंडी म्हणजे कांद्याच्या 80 माळी असून, त्या 16 हजार रुपयांनी विकण्यात आल्या आहेत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कांदा बाजारात पाठविण्यास सुरुवात केली आहे. पंधरा दिवसात 15 खंडी म्हणजे एक हजार 200 हून अधिक कांद्याच्या माळी विकल्या आहेत. यातून अडीच लाख रुपये शेतकर्‍यांना मिळाले आहेत.
कांद्याचे उत्पादन समाधानकारक
गतवर्षी डिसेंबर, जानेवारी महिन्यामध्ये जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. जास्त थंडीही जाणवत होती. बदलत्या हवामानामुळे पांढरा कांद्याला किडरोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती होती. मात्र, यंदा कांद्याचे उत्पादन समाधानकारक असून, कांद्याचा आकारही चांगला आला असल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात आले आहे.
तीन लाखांचा निव्वळ नफा
दोन ते तीन महिन्याच्या हंगामात कांद्यांचे उत्पादन निघते. कांदा लागवड करण्यासाठी प्रचंड मेहनत आहे. कांद्याचे बी लावणे, रोपे वाफ्यावर लावून कांद्याची लागवड केली जाते. त्यानंतर कांद्यावर औषध फवारणी व सुफला खताची मात्रा दिली जाते. त्यासाठी खर्चही खूप येतो. परंतु, एकूण खर्चासहीत अडीच ते तीन लाख रुपयांचा फायदा झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.


कांदा जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात तयार झाला. सुकविण्यापासून त्याची माळ तयार करण्याचे काम झाल्यावर कांदा बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे.पुणे, मुंबई येथील बाजारासह स्थानिक बाजारातदेखील तो पाठविला आहे. यंदा कांद्याचे उत्पादन चांगले आले आहे.

सतीश म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी
शेतकर्‍यांनी एकत्र येणे गरजेचे
काही शेतकरी कांदा परिपूर्ण होण्यापूर्वीच त्याच्या माळी तयार करून बाजारात आणतात. त्यामुळे परिपूर्ण झालेल्या कांद्याला बाजारात भाव मिळत नाही. शासनाने यंदा कांद्याला जीआय मानांकन दिला आहे. यातून शेतकर्‍यांना भाव मिळेल, अशी आशा आहे. मात्र, शेतकर्‍यांनी एकत्र येऊन योग्य पद्धतीने नियोजन केले पाहिजे, असे मत काही शेतकर्‍यांनी व्यक्त केले आहे.

Related

Tags: alibagalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbainewsnews indianews paperonline marathi newsraigadshetisheti newssocial media newssocial newswhite onion
Previous Post

माजी विद्यार्थ्यांकडून प्रेोजेक्टर भेट

Next Post

आरटीओचे सर्व्हर डाऊन

Krushival

Krushival

Related Posts

लोक अदालतीत पनवेलची उल्लेखनीय कामगिरी
पनवेल

लोक अदालतीत पनवेलची उल्लेखनीय कामगिरी

September 15, 2026
ऐन गणेशोत्सवात सावित्री नदी प्रदूषित
महाड

ऐन गणेशोत्सवात सावित्री नदी प्रदूषित

September 15, 2026
कामोठ्यात पार्लर मालकाकडून महिलेचा विनयभंग
sliderhome

रक्षकच बनले भक्षक! कर्जतमध्ये पोलीस कर्मचाऱ्याकडून महिलेचा विनयभंग

September 15, 2026
sliderhome

कोलाडमध्ये महिलेवर जीवघेणा हल्ला

September 15, 2026
पनवेल

वडाळे तलाव जलपर्णीमुक्त होणार!

September 15, 2026
क्राईम

चार गोवंश जनावरांची हत्या; गुन्हा दाखल

September 15, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

आरटीओचे सर्व्हर डाऊन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?