• Login
Saturday, June 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

शटल सेवेच्या सर्व गाड्या पर्यटक हंगामात चालवा

Santosh Raul by Santosh Raul
October 20, 2022
in कर्जत, रायगड
0 0
0
शटल सेवेच्या सर्व गाड्या पर्यटक हंगामात चालवा
0
SHARES
43
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरान चे पर्यटन आणि नेरळ- माथेरान- नेरळ अशी प्रवासी मिनीट्रेन असे व्यवसायाचे समीकरण आहे. त्यामुळे मिनीट्रेन सुरु करण्यात यावी अशी मागणी माथेरानकरांनी गुरुवारी (दि.20) मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याकडे केली.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी, मुंबई विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी स्थानकाला भेट दिली. त्यावेळी उभारण्यात आलेल्या धातू मधील सिंहाच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यावेळी माथेरानकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत आणि सावंत यांनी नेरळ- माथेरान- नेरळ प्रवासी सेवा सुरु करण्याची मागणी केली त्याचवेळी दिवाळी पर्यटन हंगामासाठी मध्य रेल्वे कडून चालविण्यात येत असलेल्या माथेरान ते अमन लॉज या शटल सेवेच्या फेर्‍या शनिवार, रविवार प्रमाणे असावेत अशी मागणी केली. त्याचवेळी माथेरान स्थानकात नादुरुस्त अवस्थेत असलेली इमारतीमध्ये इमारत पाडून तेथे रेल्वेकडून विश्राम ग्रह उभारण्याची मागणीही केली. माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी जुन्या इमारतीच्या काही भागात मध्य रेल्वे कडून वस्तू संग्रहालय उभे करावे अशी मागणी करताना त्या वस्तू संग्रहालयाचा लावण्यात आलेला बोर्ड मध्य रेल्वे महाव्यवस्थापक लाहोटी यांना दाखवला.

यावेळी देण्यात निवेदनात पर्यटकांचे आकर्षण असणारी, 115 वर्षांचा जुना वारसा असणारी आणि जागतिक वारसा भूषवू पाहणारी मिनीट्रेन नेरळ माथेरान मिनी ट्रेन शक्यतो आगामी दिवाळी हंगामापूर्वी लवकारांत लवकर चालू करावी. याच बरोबर 8 प्रवाशी डब्बे आणि हंगामानुसार पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून जमल्यास शटलच्या वाढीव फेर्‍या असाव्यात, इलेक्ट्रॉनिक इंडिकेटर, अमनलॉज स्थानका जवळील प्रतिक्षालय चालू करणे, अमनलॉज स्टेशन ते माथेरान स्थानका दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या बाजूला सुरक्षित अंतरावर पेव्हर ब्लॉकचा पादचारी पथ, सुरक्षिततेसाठी दरड प्रतिबंधात्मक गँबियन वॉलचे बांधकाम हे मुख्यतः काळोखी येथील आणि हॉटेल सन अँड शेड च्या समोरील मातीधुप होऊन झाडांची मुळे बाहेर आल्याने पडण्याची दाट शक्यता रोखण्यासाठी व पर्यावरण वाचविण्यासाठी करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच अमनलॉज ते माथेरान स्टेशन दरम्यान विशेषतः इंदिरा गांधी नगर समोरील रेल्वे ट्रॅक क्रॉसिंगला मोर्‍या, गटारे यांचे बांधकाम करणे गरजेचे आहे. त्यावेळी माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी,माजी उपनगरध्यक्ष आकाश चौधरी, प्रदीप घावरे, विवेक सकपाळ, राजेश चौधरी, गिरीश पवार, कुलदीप जाधव, अनिल गायकवाड, विजय गंगाराम कदम, दिनेश सुतार, श्रेयश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते जनार्धन पार्टे उपस्थित होते.

Related

Tags: karjatkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermathermatheranmatheran newsneralonline marathi newsraigad
Previous Post

पीएफआयच्या कार्यकर्त्यांना पनवेलमधून अटक

Next Post

आनंद शिधाचा पत्ताच नाही; गोडावूनमध्ये पोहचला पण दुकानात कधी पोहचणार?

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात
sliderhome

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात

June 5, 2026
Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!
sliderhome

Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!

June 5, 2026
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
sliderhome

उद्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

June 5, 2026
‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’
रायगड

‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’

June 5, 2026
Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी
sliderhome

Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी

June 5, 2026
Next Post
आनंद शिधाचा पत्ताच नाही; गोडावूनमध्ये पोहचला पण दुकानात कधी पोहचणार?

आनंद शिधाचा पत्ताच नाही; गोडावूनमध्ये पोहचला पण दुकानात कधी पोहचणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?