| मुंबई | प्रतिनिधी |
आयसीसीच्या टूर्नामेंटमध्ये सर्वात जास्त यशस्वी ठरलेल्या खेळाडूंमध्ये गब्बर स्पेशल आहे. मात्र गेल्या वर्षेभरापासून संघापासून दूर असलेल्या शिखर धवन याची वर्ल्ड कप संघात निवड झाली नासा;इतर त्याची एक पोस्ट व्हायरल होत आहे. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्त्व करण्यासाठी निवड झालेल्या माझ्य सर्व सहकारी खेळाडूंचं अभिनंदन. 150 कोटी जनतेचे आशिर्वाद तुमच्या पाठिशी आहेत. तुम्ही त्यांच्या एका स्वप्नाला पुढे घेऊन जात आहात. वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून आणी आणि तुमचा सर्वांना अभिमान वाटेल, असं शिखर धवन याने म्हटलं आहे.