• Login
Sunday, May 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नागपूर

युती सरकारचे गुन्हेगारांना अभय

Krushival by Krushival
December 17, 2024
in नागपूर, राजकीय, राज्यातून
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महाविकास आघाडीचा आरोप

| नागपूर | प्रतिनिधी |

परभणी आणि बीड प्रकरणात सरकार विरोधकांना ऐकूण घेण्यास तयार नाही. बहुमताच्या बळावर काम चालवत आहे. गुन्हेगारांना वाचविण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीतर्फे अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी विधिमंडळ परिसरात निषेध मोर्चा काढण्यात आला. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वातील मोर्चात आमदारांनी घोषणाबाजी करीत सरकारवर ताशेरे ओढले.

सत्ता महायुतीची पाठराखण हत्येतील आरोपींची, हत्येतील आरोपीचे साथीदार असंवेदनशील महायुती सरकार अशा आशयाचे फलक झळकावत विरोधकांनी विधान भवनाच्या पायर्‍यावर आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी केली. यावेळी भाई जगताप, सचिन अहिर, नाना पटोले, विकास ठाकरे, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, राहुल पाटील, सचिन भोईर आदी सहभागी झाले.

परभणी प्रकरणात पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सूर्यवंशीच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट उल्लेख आहे की, त्याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. बीडमधील सरपंचाच्या खून प्रकरणात सरकार आरोपीला पाठीशी घालत आहे. या दोन्ही प्रकरणांत सत्ताधारी आणि त्यांचे हस्तक सहभागी असल्याने महाविकास आघाडीने आंदोलनाची भूमिका घेतली असून, हा विषय आम्ही सभागृहातही उचलून धरणार आहोत, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramahavikas aaghadimahayutimarathi newsmarathi newspapernagpurnagpur newsnewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical fightsocial media newssocial news
Previous Post

ईव्हीएमविरोधात जनआंदोलनाची हाक

Next Post

अपघातग्रस्तांना तात्काळ मदतीसाठी प्रयत्न करावेत- अभय चव्हाण

Krushival

Krushival

Related Posts

मुंबई महापौर चषकाची दणक्यात सुरुवात
क्रीडा

मुंबई महापौर चषकाची दणक्यात सुरुवात

May 24, 2026
विवाह सोहळ्यात फटाक्यांचा स्फोट; पाच जण जखमी
sliderhome

विवाह सोहळ्यात फटाक्यांचा स्फोट; पाच जण जखमी

May 24, 2026
शेतकऱ्यांना डिझेल कॅड-डब्यात द्या
बीड

शेतकऱ्यांना डिझेल कॅड-डब्यात द्या

May 23, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
नवी मुंबई

सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकावर मॉक ड्रिल

May 23, 2026
मुदतवाढ नाहीच; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकणे सक्तीचे
sliderhome

मुदतवाढ नाहीच; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकणे सक्तीचे

May 23, 2026
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता
sliderhome

Maharashtra SIR: 2002 च्या मतदार यादीशी तपासणी करा

May 22, 2026
Next Post

अपघातग्रस्तांना तात्काळ मदतीसाठी प्रयत्न करावेत- अभय चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?