• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

कडधान्य पिकावर अमरवेलीचे आक्रमण

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 25, 2026
in महाड, रायगड
0 0
0
कडधान्य पिकावर अमरवेलीचे आक्रमण
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| महाड | प्रतिनिधी |

शेती व शेतकऱ्यांवर सतत येणाऱ्या विविध संकटांची मालिका थांबण्याचे नावच घेत नसल्याचे दिसत आहे. त्यातच कडधान्य पिकावरील हमखास उत्पन्नाचे पीक असलेल्या वाल, पावटा, उडीद, तूर पिकावर नारू अमरवेल या पिवळ्या रंगाच्या परपोषी वेलीने आक्रमण करायला सुरुवात केली असून, शेतीवरील आलेल्या या पिवळ्या संकटाने बळीराजा धास्तावलेला आहे. भात कापणीच्या हंगामाच्या दरम्यान अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे उशीरा कडधान्य लागवड करण्यात आली, सध्या चांगल्या प्रकारे वातावरणाची परिस्थिती असून कडधान्याचे पीक चांगले बहरायला लागले आहे.

शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असताना, कडधान्यांमध्ये वाल, पावटा, उडीद, तूर इत्यादी शेतकरीवर्गाने लागवड केलेल्या कडधान्यांच्या पिकावर आता दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी देखील नारू या परपोषी वेलीने आक्रमण केल्याने बहरलेल्या कडधान्याच्या पिकाला धोका निर्माण झाला आहे. नारु परपोषी वेल कडधान्य पिकांवरील वाल, पावटा, उडीद, तूर, तागाच्या शेतीकडे जास्त आकर्षित होते. ही नारुची वेल कितीही काढली तरी पुन्हा रात्रीच्या सुमारास तिची मोठ्या प्रमाणात वाढ होते, त्याची वेल काढणारे शेतकरी त्यांच्या पोटात मळमळणे, डोळे चुरचुरणे किंवा डोके जड होणे अशा प्रकारचे विकार जडत असल्याचे येथील शेतकरी वर्गाने सांगितले.

कडधान्याची पिके घेताना कोणत्याही प्रकारची खते, कीटकनाशके, नवीन बी-बियाणे मजूरदार व अन्य मशागतीचे कामे करावी लागत नसल्याने घरच्या घरी ही शेती मोठ्या प्रमाणात करता येते. कडधान्य पिकातून शंभर टक्के उत्पादन मिळत असल्याने शेतकरी वर्गाला कडधान्याची शेती परवडत असल्याने एक हमखास उत्पन्नाचे साधन बनले आहे. कडधान्य पीक तयार होण्याचा कालावधी केवळ तीन ते चार महिन्याचा असल्याने या कालावधीत दररोज विविध कडधान्याची ताजी भाजी मिळते, तर कडधान्याच्या पिकांच्या काढणीच्या कालावधीत मिळणारे उत्पन्न बाजारात विक्री करून बऱ्यापैकी पैसा मिळत असल्याने शेतकरीवर्ग कडधान्याचे पीक शेतीमध्ये समाधानी दिसत असतो. परंतु, कडधान्यावर आलेल्या संकटावर मात कशी करावी हा मोठा प्रश्न शेतकरीवर्गापुढे उपस्थित झाला आहे.

कडधान्य बहरण्याच्या काळातच हे पिवळे संकट 
कडधान्य पिकाला बहार येवू लागली आहे आणि पिकावर नारूची वेल यायला सुरुवात झाली आहे, तिची वाढ अशीच होत राहिली, तर कडधान्याच्या पिकाचा तुटवडा जाणवेल आणि त्यामुळे पोपटी सुध्दा लावणे मुश्कील जाईल. यासंदर्भात वारंवार येथील शेतकऱ्यांनी सदर पिवळ्या संकटापासून मुक्तता मिळावी यासाठी कृशीखात्याकडे मागणी केली आहे, मात्र थोड्याबहूत प्रमाणात काही ठिकाणी यश आले आहे, तर कित्येक ठिकाणी अजूनही मोठया प्रमाणात पिवळ्या संकटाने शेतकरी पुरता हैराण झाला आहे. कडधान्य बहरण्याच्या काळातच हे पिवळे संकट उभे राहिल्याने पाळा मरुण पीक बहरणार नाही अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

खराब हवामानाचा मासेमारीला फटका

Next Post

उरणमध्ये आंबा मोहोर समाधानकारक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक; दोन विद्यार्थी जखमी

February 12, 2026
गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार
sliderhome

गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार

February 12, 2026
अलिबाग

‌‘व्हॅलेंटाइन डे’ला विवाहबद्ध होण्याची संधी हुकणार!

February 12, 2026
sliderhome

लोकसहभागातून घडणार आरोग्यदायी महाराष्ट्र

February 12, 2026
रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
sliderhome

रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

February 12, 2026
भिवपुरीत विद्यार्थ्यांची जागरूकता
उरण

भिवपुरीत विद्यार्थ्यांची जागरूकता

February 12, 2026
Next Post
उरणमध्ये आंबा मोहोर समाधानकारक

उरणमध्ये आंबा मोहोर समाधानकारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?