• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

दोन कुटुंबातील वाद विकोपाला

Krushival by Krushival
August 21, 2024
in अपघात, ठाणे, राज्यातून
0 0
0
दोन कुटुंबातील वाद विकोपाला
0
SHARES
152
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कारचालकाने 5 जणांना उडवले

। ठाणे । प्रतिनिधी ।

अंबरनाथमधील एका अपघाताचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील दोन कुटुंबीयातील वाद विकोपाला गेला असून एकाने दुसर्‍यावर कार घालत अपघात करून मारण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

बदलापूरात उग्र आंदोलन सुरू असताना अंबरनाथमध्ये एस थ्री हॉटेल समोर मुंबईच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर अपघाताची घटना घडली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास पांढर्‍या रंगाच्या गाडीतील चालक गाडीचा दरवाजा उघडून बाहेर थांबला होता. यावेळी त्याच्यासोबत आणखी दोन जण उभे होते. अशावेळी काळ्या रंगाच्या कारचा चालक मागून वेगाने येतो आणि सफेद कारला घासून निघून जातो. यावेळी काळ्या रंगाच्या बोनेटवर एक व्यक्ती अडकतो आणि त्याला चालक पुढे फरफटत घेऊन जातो.

काळ्या रंगाची कार थोडी पुढे जाऊन यूटर्न मारते आणि पुन्हा सफेद कारला समोरून जोरदार धडक देते. यावेळी सफेद कारमध्ये काही महिला व लहान मुले असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात सफेद कारमधील 4 ते 5 जण गंभीर जखमी झाली आहेत. यात लहान मुलांचाही समावेश आहे. सर्व जखमींना उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. फरफटत घेऊन गेल्याची व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा सर्व प्रकार पाहून रस्त्यावरून जाणार्‍या प्रवाशांनी संताप व्यक्त करत काळ्या रंगाच्या कारची तोडफोड केली. दरम्यान, पोलिसांनी संपत्तीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, अंबरनाथ पोलीस ठाण्यात अद्याप या प्रकरणी तक्रार दाखल झालेली नाही.

Related

Tags: #distilleries #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #nagothaneaccident newscrime newsindiainjuredkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsthane news
Previous Post

रक्षाबंधनाला कुटुंबावर काळाची झडप

Next Post

एलिमेंटरी परीक्षार्थींना रंगपेटी

Krushival

Krushival

Related Posts

एटीएसची राज्यभरात कारवाई
अहमदनगर

एटीएसची राज्यभरात कारवाई

February 15, 2026
पुणे

राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा मृत्यू

February 15, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक

February 15, 2026
अकरा कोटीचा एमडीचा साठा जप्त
क्राईम

अकरा कोटीचा एमडीचा साठा जप्त

February 15, 2026
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर
मुंबई

सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

February 15, 2026
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण
पालघर

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण

February 15, 2026
Next Post
एलिमेंटरी परीक्षार्थींना रंगपेटी

एलिमेंटरी परीक्षार्थींना रंगपेटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?