• Login
Friday, November 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

मुंबईचा मार्ग खडतर

Krushival by Krushival
May 1, 2024
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
मुंबईचा मार्ग खडतर
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

लखनौकडून लाजिरवाणा पराभव

। मुंबई । प्रतिनिधी ।

पाच वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएल मोसमात सपाटून मार खावा लागत आहे. लखनौ सुपर जायंटस्ने मंगळवारी झालेल्या लढतीत मुंबई संघावर चार बळी राखून विजय मिळवला. लखनौचा हा सहावा विजय ठरला. तर, मुंबईला सातव्या लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे संघाचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्‍न उपस्थित होत आहेत. या हंगामात आतापर्यंत मुंबई संघाने 10 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने 7 हरले असून 3 सामने जिंकले आहेत. आता ‘प्लेऑफ’मध्ये पोहोचण्याच्या मुंबईच्या आशांना सुरुंग लागला आहे.

मुंबईकडून लखनौसमोर 145 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. नुआन तुषाराच्या गोलंदाजीवर अर्शिन कुलकर्णी शून्यावर बाद झाला; पण त्यानंतर कर्णधार के. एल. राहुल (28 धावा) व मार्कस स्टॉयनिस (62 धावा) यांनी लखनौसाठी 58 धावांची भागीदारी रचली; पण राहुल, स्टॉयनिस व दीपक हूडा (18 धावा) हे बाद झाल्यानंतर अ‍ॅश्टन टर्नर व आयुष बदोनीलाही अपयश आले. अखेर निकोलस पूरन (नाबाद 14 धावा) व कृणाल पंड्या (नाबाद एक धाव) यांनी लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

त्याआधी मुंबईच्या फलंदाजांकडून सपशेल निराशा झाली. इशान किशन (32 धावा), नेहल वधेरा (46 धावा) व टीम डेव्हिड (नाबाद 35 धावा) यांनी थोडीफार चमक दाखवल्यामुळे मुंबईला सात बाद 144 धावांपर्यंत मजल मारता आली. मोहसिन खानने दोन, तर मयंक यादव, नवीन उल हक, मार्कस स्टॉयनिस व रवी बिश्‍नोई यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

पांड्यासह मुंबई संघांवर कारवाई
या सामन्यातील पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या आहेत. या संघाला आता प्ले ऑफमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. सामना गमावल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्यासह मुंबई संघांवर बीसीसीआयने मोठी अ‍ॅक्शन घेतली आहे. आणि आता पांड्यावर एका सामन्यावर बंदी घातली जाण्याचा धोका आहे. सामन्यात मुंबई इंडियन्स संघ स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला होता. यानंतर बीसीसीआयने संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला 24 लाखांचा दंड ठोठावला आहे. याआधी एकदा मुंबईचा संघ स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला होता. आता दुसर्‍यांदा हार्दिकला दंड ठोठावण्यात आला आहे. केवळ हार्दिक पांड्याच नाही तर संपूर्ण संघातील खेळाडूंना शिक्षा झाली आहे. हार्दिक व्यतिरिक्त संघातील इतर खेळाडूंना 25-25 टक्के मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई पुन्हा तिसर्‍यांदा दोषी आढळल्यास कर्णधार हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते.

Related

Tags: cricketcricket newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai indiansmumbai newsnewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newssportssports news
Previous Post

नांदगावमध्ये नेत्रतपासणी शिबीर उत्साहात

Next Post

घोटवडेमध्ये हनुमान उत्सव जल्लोषात

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

मासिक पाळीमुळे भरतीची संधी हुकणार नाही!

November 20, 2026
महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
sliderhome

महावितरणचा वीजचोरांना दणका

November 20, 2026
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
sliderhome

लग्नाच्या आमिषाने 14 तरुणींचे लैंगिक शोषण

November 20, 2026
कॅरमच्या पटावर सागर अन्‌‍ सोनालीचा दबदबा!
क्रीडा

कॅरमच्या पटावर सागर अन्‌‍ सोनालीचा दबदबा!

November 18, 2026
भारताचा दस का दम
क्रीडा

भारताचा दस का दम

November 18, 2026
तटकरे पॉलिटेक्निक गोवेचा महाराष्ट्रात तृतीय क्रमांक
क्रीडा

तटकरे पॉलिटेक्निक गोवेचा महाराष्ट्रात तृतीय क्रमांक

November 17, 2026
Next Post
घोटवडेमध्ये हनुमान उत्सव जल्लोषात

घोटवडेमध्ये हनुमान उत्सव जल्लोषात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?