• Login
Saturday, April 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेतकर्‍यांच्या मुलांचा प्रेरणादायी प्रवास

Krushival by Krushival
September 30, 2024
in sliderhome, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
शेतकर्‍यांच्या मुलांचा प्रेरणादायी प्रवास
0
SHARES
83
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मेहनतीच्या बळावर कमावली वर्दी

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

बिकट परिस्थितीत जिद्द, आत्मविश्‍वास व कठोर मेहनतीच्या जोरावर सख्ये बहीण-भाऊ पोलीस खात्यात भरती झाले आहेत. शेतकरी वडिलांनी त्यांच्या या प्रगतीसाठीदेखील मोलाचा वाटा उचलला आहे. हे दोघे बहीण-भाऊ रोहा तालुक्यातील बाहेरशिव या छोट्या गावातील आहेत. शेतीची कामे व दूध विकून त्यांनी परिश्रम व अभ्यास करून हे यश संपादन केले आहे. या दोघा बहीण-भावाचा हा थक्क करणारा प्रवास सर्वांसाठीच मार्गदर्शक ठरत आहे.

हर्षल कैलास पालांदे ठाणे पोलीस, तर भाग्यश्री कैलास पालांदे रायगड पोलीसमध्ये नुकतीच भरती झाली आहे. वडील शेतकरी असून, त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी खूप मेहनत केली आणि अजूनसुद्धा करत आहेत. हर्षलने सांगितले की, ते एकूण पाच भावंडे, चार बहिणी आणि तो एक भाऊ. घरची परिस्थिती अतिशय बिकट असताना दोन्ही बहीण भावाने पोलीस व्हायचं ठरवलं. पण, पोलीस भरतीची कसलीच माहिती नव्हती. त्यामुळे अधिक माहित काढून कोचिंग क्लास लावण्याचा निर्णय घेतला. पण, त्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. पण, कुठून तरी जमवाजमव केली, घरच्यांची परवानगी घेऊन, त्यांच्या सहमतीने पोलीस भरतीचा प्रवास सुरु झाला. मात्र, जबाबदार्‍या संपल्या नव्हत्या. शेती व घरचा दुधाचा धंदा सांभाळून सगळं करायचं होत. आम्ही दोघांनी ठाम निर्णय घेतला होता. कितीही अडचणी आल्या तरी आपण यावर मात करून पोलीस होणारच.

अथक परिश्रम
पहाटे चार वाजता उठून गोठा साफ करून म्हशींचे दूध काढून सहा वाजेपर्यंत दोघे भाऊ-बहीण हे दूध नागोठण्यामध्ये विकून त्यानंतर भरतीच्या क्लाससाठी 28 किलोमीटरचा प्रवास करून जात. सकाळी ग्राऊंड, लेक्चर व लॅब हे सगळं करून सायंकाळी सहा वाजेपर्यंत घरी पोहोचत. सगळी कामं उरकून अभ्यास करायचे. शेतात पण सगळी काम करायचे. मनात फक्त एकच गोष्ट होती भरती व्हायचे अन् आपल्या आईवडिलांचे नाव छातीवर घेऊन फिरायचं.
अनेक अडचणी
डोळ्यांच्या कडा पुसत हर्षल सांगत होता, आमच्या संघर्षाच्या काळात अनेक अडचणी आल्या; परंतु, आम्ही हार मानली नाही. सर्व संकटांवर पुरून उरलो. वाईट काळात सगळ्यांनी साथ सोडली, पण आईवडील खंबीरपणे सोबत होते. आईवडिलांचं सोबत असणं, हीच जगातली सर्वात मोठी ताकद आहे. आणि, त्यांच्या विश्‍वासाला सार्थ ठरवून पहिल्या भरतीतच माझ्या ताईची भाग्यश्री पालांदे रायगड पोलीस दलात निवड झाली. तिच्या कष्टाचं चीज झालं. राहिला विषय माझा, तर मी दोन ठिकाणी अनुक्रमे 1 व 2 मार्क्सनी वेटिंगला राहिलो. भरपूर लोकांनी माझी लायकीसुद्धा काढली. पण माझा स्वतःवर विश्‍वास होता. ही गोष्ट पचवणं माझ्यासाठी अशक्य होती. परंतु, आपल्या बहिणीच्या खुशीत मी पण खूप खुश होतो. सगळीकडे भरपूर नाव झालं. गावातून पहिली पोलीस म्हणून माझ्या ताईचं नाव झालं. मीसुद्धा हार मानली नव्हती, पुन्हा नव्याने सुरुवात केली. ताईचा भरपूर सपोर्ट मिळाला. चारही बहिणी, आईवडील, अकॅडमीचे सर आणि मित्रपरिवार यांच्या पाठिंब्यामुळे मी दिवसरात्र मेहनत केली. आणि माझी ठाणे पोलीस दलात वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी निवड झाली. माझ्या आयुष्यातील ते पहिलं यश होतं. 2021 ला चालू केलेला प्रवास 2024 ला संपला. ही तर सुरवात आहे. अजून पुढे खूप काही करायचं आहे, असे हर्षल म्हणाला.

Related

Tags: A uniform earned through hard workindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/ bense newsraigadRecruitment of brothers and sisters in police departmentsocial media newssocial news
Previous Post

भारताची ऐतिहासिक फलंदाजी

Next Post

राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न

Krushival

Krushival

Related Posts

रामराज प्रीमिअर लीगचे शानदार उद्घाटन
अलिबाग

रामराज प्रीमिअर लीगचे शानदार उद्घाटन

April 3, 2026
कोप्रोलीत तिसऱ्या मुंबईविरोधात एल्गार
उरण

कोप्रोलीत तिसऱ्या मुंबईविरोधात एल्गार

April 3, 2026
ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले
कर्जत

ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

हेमंत भोपींना वरदहस्त कोणाचा?

April 3, 2026
नागलोली धरणाचा बोजवारा; कोट्यवधींचा निधी वाया?
sliderhome

नागलोली धरणाचा बोजवारा; कोट्यवधींचा निधी वाया?

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कोट्यवधींची पाणीपुरवठा योजना कोलमडली

April 3, 2026
Next Post
राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न

राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?