। पनवेल । वार्ताहर ।
हार्बर रेल्वे मार्गावरील मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळ ओलांडून जाणार्या एका 75 वर्षीय वृद्धाचा लोकलची धडक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. बाळकृष्ण कोंडसकर( 75) असे या वृद्धाच नाव असून या अपघाताला ते स्वतः जबाबदार असल्याचे आढळून आल्याने पनवेल रेल्वे पोलिसांनी त्यांच्या विरोधात निश्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
लोकलच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
-
by Krushival

- Categories: पनवेल
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel
Related Content
अल्पवयीन मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात
by
Sanika Mhatre
September 11, 2026
पनवेल रेल्वे स्थानक गजबजले
by
Sanika Mhatre
September 11, 2026
ढोल-ताशांच्या तालमींना वेग
by
Sanika Mhatre
September 11, 2026
चाकरमान्यांसाठी एसटी सज्ज
by
Sanika Mhatre
September 11, 2026
बेकायदा जाहिरात फलकांविरोधात महापालिकेची कारवाई
by
Sanika Mhatre
September 11, 2026
टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
by
Sanika Mhatre
September 11, 2026