आनंदराव अडसूळ पुन्हा रुग्णालयात

मुंबई | प्रतिनिधी |

शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांना दुसर्‍या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. लाईफ लाईन रुग्णालयातून त्यांना गोरेगाव येथील रुग्णालयात आनंदराव अडसूळ यांना हलवले आहे. सोबत कुटुंबीय आणि काही ईडीचे अधिकारी असल्याची माहिती आहे. अडसुळांना आज रूग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती होती. मात्र ईडीचे अधिकारी तिथंच ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती होती.

Exit mobile version