चरी शेतकरी संपाचा वर्धापन दिन सोहळा संपन्न

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
चरी येथे शनिवार दि. 27 नोव्हेंबर रोजी चरी शेतकरी संपाचा 88 वा वर्धापन दिन सोहळा साजरा झाला. हा सोहळा मा. आमदार जयंत पाटील, मा. सुभाष उर्फ पंडित पाटील, रा.जि.प.उपाध्यक्ष आस्वाद पाटील, रा.जि.प. सदस्य भावना पाटील, रा.जि.प. सदस्या मीनल माळी, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, पंचायत समिती माजी सभापती प्रकाश पाटील, श्री. अजित माळी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडला.

Exit mobile version