एपीएल लाईव्ह अपडेट : करण इलेव्हन झारखंड विरूद्ध ए थ्री सोगाव ए थ्री सोगाव संघाच्या ५५ धावा; करण इलेव्हनला आता ५६ धावांची गरज

| अलिबाग | सायली पाटील |
अलिबाग तालुक्यातील नांदाईपाडा मैदानावर सुरू असलेल्या अलिबाग प्रिमियर लीग या क्रिकेट सामन्यांच्या अखेरच्या दिवशीच्या सुरू झालेल्या या सामन्यांमध्ये करण इलेव्हन झारखंड विरूद्ध ए थ्री सोगाव हा पहिला सामना होणार आहे. यामध्ये करण इलेव्हन झारखंड या संघाने टॅास जिंकून क्षेत्ररक्षण निवडले आहे.

पहील्याच ओव्हरमध्ये ए थ्री सोगावच्या हर्षल पाटीलचे ३ चौकार
सामन्याच्या सुरूवातीला ए थ्री सोगाव संघाचे खेळाडू आतिश पाटील व हर्षल पाटील हे फलंदाजी करत आहेत. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये बॅट फटकावत हर्षल पाटीलने ३ चौकार मारत अतिशय सुंदर खेळाचे प्रदर्शन केले आहे.

APL live Update : पहिल्याच ओव्हरमध्ये ए थ्री सोगावच्या हर्षल पाटीलचे ३ चौकार
सामन्याच्या सुरूवातीला ए थ्री सोगाव संघाचे खेळाडू आतिश पाटील व हर्षल पाटील हे फलंदाजी करत आहेत. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये बॅट फटकावत हर्षल पाटीलने ३ चौकार मारत अतिशय सुंदर खेळाचे प्रदर्शन केले आहे.

दुसऱ्याच ओव्हरमध्ये घेतली आतिश पाटीलची विकेट; ओमकार कडवेने केले रनआऊट
bb’जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला’. आणि ए थ्री सोगावची अतिशय सुंदर अशी खेळी सुरू असतानाच करण इलेव्हन संघाच्या ओमकार कडवे या गोलंदाजाने फलंदाज आतिश पाटील याला रन आऊट करून त्याची अतिशय सुंदर अशी विकेट घेतली आहे.

तिसय्रा ओव्हरमध्ये सचिनची विकेट
ए थ्री सोगावची अतिशय सुंदर अशी खेळी सुरू असतानाच करण इलेव्हन संघाच्या सुमित भगत या गोलंदाजाने फलंदाज सचिन म्हात्रे याची अतिशय सुंदर अशी विकेट घेतली आहे.

तिसऱ्या ओव्हरमध्ये हर्षल पाटील ‘ बॅक टू दि पॅव्हेलियन’
पहील्याच ओव्हरमध्ये ३ चौकार मारलेल्या थ्री सोगावच्या हर्षल पाटीलची अतिशय सुंदर अशी खेळी सुरू असतानाच करण इलेव्हन संघाच्या आदित्य जुईकर या गोलंदाजाने फलंदाज हर्षल पाटील याची अतिशय सुंदर अशी विकेट घेतली आहे.

ए थ्री सोगाव संघाच्या ५५ धावा; करण इलेव्हनला आता ५६ धावांची गरज
करण इलेव्हन विरूद्ध ए थ्री सोगाव सुरू असलेल्या या सामन्यामध्ये या पहिल्या सामन्यामध्ये ए थ्री सोगाव संघाने ५५ धावा काढल्या असून आता करण इलेव्हन संघाला ५६ धावांची गरज आहे.

पहिल्याच ओव्हरमध्ये माहीद कूरने तीन जणांना केले ‘ बॅक टू दि पॅव्हेलियन’
पहील्याच ओव्हरमध्ये ३ विकेट घेत मारलेल्या ए थ्री इलेव्हनच्या माहीद कूरने करण इलेव्हन संघाच्या तीन जणांना केले ‘ बॅक टू दि पॅव्हेलियन’.

Exit mobile version