| अलिबाग | वार्ताहर |
एपीएलच्या उपांत्यपूर्व फेरीचा दुसरा सामना सुरू झाला आहे. हा सामना रायगड डायनमोझ पेझारी विरूद्ध संदीप इलेव्हन रहाटले या संघांमध्ये रंगणार आहे. तसेच संदीप इलेव्हन रहाटले या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाची निवड केली आहे.