• Login
Wednesday, May 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रिलायन्स कंपनीचा मनमानी कारभार

Krushival by Krushival
December 4, 2024
in sliderhome, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
रिलायन्स कंपनीचा मनमानी कारभार
0
SHARES
386
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेतकर्‍यांचा आमरण उपोषणाचा इशारा

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीच्या संलग्न बेणसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे. अशातच येथील स्थानिक, भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची रिलायन्स व्यवस्थापनाकडून लेखी स्वरूपात दखल व पूर्तता होणार असल्याची विश्‍वासार्ह हमी आजवर दिली गेलेली नाही. कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकर्‍यांनी जमिनी वाचविण्यासाठी तसेच शेतजमिनीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. बेणसे सिद्धार्थ नगर येथील प्रकल्पबाधित शेतकरी योगेश अडसुळे यांच्यासह परिसरातील शेतकर्‍यांनी रिलायन्सविरोधात जिल्हाधिकार्‍यांना तक्रारी निवेदन दिले असून, आमरण उपोषणाचा इशारा देत दंड थोपटले आहेत. त्यामुळे येत्या काळात हे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.

सदर तक्रारी निवेदनात म्हटले आहे की आमची वडिलोपार्जित जमीन मिळकत तत्कालीन इंडियन पेट्रोकेमिकल्स या सरकारी कारखान्याकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत खरेदी करण्याकामी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु, कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता तसेच आम्हाला सदर जमिनीचा कोणताही मोबदला न देता परस्पर सदर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नावाने करून फसवणूक केली असल्याची तक्रार अडसुळे यांनी केली आहे. आता रिलायन्स नागोठणे कंपनीकडून शेतजमिनीत पेट्रोलियम कायदा 1962 चे उल्लंघन करून पाईपलाईन टाकण्याकामी उल्लंघन केले आहे. त्यामुळे सदरचे काम थांबवून मला न्याय मिळावा यासाठी दि.11 डिसेंबरपासून योगेश अडसुळे आपल्या कुटुंबियांसह बेणसे बौद्धवाडी येथे आमरण उपोषणास बसणार आहेत. यासंबंधीचे पत्र माहितीकरिता रायगड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक रायगड, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अलिबाग, प्रांताधिकारी पेण, पोलीस निरीक्षक नागोठणे आदींना देण्यात आले आहे.

सदर प्रकल्प उभारत असताना धक्कादायक म्हणजे यासंबंधी कोणतीही जनसुनावणी घेण्यात आली नाही तसेच स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी, नागरिकांच्या, एकाही समस्येचे निराकरण करण्यात आले नसल्याच्या तक्रारी रायगड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या कडे करूनही प्रशासनाने एकही बैठक लावली नसल्याने स्थानिकांतून असंतोषाची भावना उफाळून आली आहे. केवळ पोलीस बळाचा वापर, जनमताच्या विरोधात 30 फुटी आवाढव्य भिंत बांधून गावाला कोंड वाड्याप्रमाणे वेठीस धरले जात असल्याचा संताप बेणसे झोतिरपाडा स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा बौध्दजन समाजसेवा संघ बेणसे सिद्धार्थ नगर चे अध्यक्ष बबन अडसुळे यांनी व्यक्त केला आहे.

यासंदर्भात बेणसे झोतिरपाडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने व बेणसे सिद्धार्थ नगर ग्रामस्थांनी व्यापक स्वरूपाची लढाऊ आणि आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. अशातच केवळ बेणसे बौद्धवाडीला सर्वाधिक टार्गेट केले जात असेल तर भविष्यात याविरोधात तीव्र आंदोलन पेटल, अशी परिस्थिती सद्यःस्थितीत निर्माण झाली आहे. बेणसे सिद्धार्थ नगर येथील स्मशानभूमीजवळ रिलायन्स नागोठणे कंपनीने नवीन वसाहतीच्या बांधकाम करताना खोदकामात निघालेली माती बेणसे बौद्धवाडीच्या मागील बाजूस भराव केल्याने वहिवाटीचा रस्ता बंद झालेला आहे. अशातच गावालगत 30 फुटी मोठी भिंत बांधली तर भविष्यात कोणतेही संकट आपत्ती आली तर किमान रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचा बंब जाईल येईल इतका रस्तादेखील सोडला जात नाही, आम्हाला आपत्तीत बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग नसल्याचे बबन अडसुळे व ग्रामस्थांनी म्हटले आहे. तसेच येथील स्मशानभूमीचे काय करणार याबाबत कोणतीही भूमिका गावकर्‍यांसमोर ठेवली नसल्याने बौद्ध समाज बांधवात संभ्रम आहे. त्यामुळे भविष्यात हे आंदोलन अधिक चिघळण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.

Related

Tags: Arbitrary administrationBense Jhotirpada Gram Panchayatframmerindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/bense newsraigadReliance Industries Limited Nagothanesocial media newssocial news
Previous Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next Post

मुरूड डेपोतील भंगार गाड्यांमुळे प्रवासी त्रस्त

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

कंत्राटी कर्मचारी मानधनाविना

May 5, 2026
sliderhome

पोयनाड पोलीस ‌‘शेठचे गुलाम’?

May 5, 2026
एसटी डेपो अवैध वाहतुकीच्या विळख्यात
उरण

एसटी डेपो अवैध वाहतुकीच्या विळख्यात

May 5, 2026
वडखळ पोलिसांची कारवाई; गांजा तस्करीवर छापा
sliderhome

वडखळ पोलिसांची कारवाई; गांजा तस्करीवर छापा

May 5, 2026
शहराबाहेरील नळधारकांवर पाणीपट्टीचा दुप्पट बोजा
मुरुड

शहराबाहेरील नळधारकांवर पाणीपट्टीचा दुप्पट बोजा

May 5, 2026
पनवेल

पाण्यासाठी पनवेलकर रस्त्यावर!

May 5, 2026
Next Post
मुरूड डेपोतील भंगार गाड्यांमुळे प्रवासी त्रस्त

मुरूड डेपोतील भंगार गाड्यांमुळे प्रवासी त्रस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?