मुरूड तालुक्यातील काशीद येथे असलेला जुना पुल आज रात्री ८ वाजता कोसळला. या दुर्घटनेत एक दुचाकी आणि एक चारचाकी वाहन पुलावरून खाली पडली. यावेळी अलिबाग मांडवी मोहल्ला येथे राहणारा अरमान शेहनवाज सय्यद हा युवक वाहून गेला होता. मात्र त्याला पोहता येत असल्याने तो पाण्याबाहेर आला व त्याने प्रसंगवधान राखुन अल्टो कारची काच फोडून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून समयसूचकता दाखवुन जीवदान दिले.
काशीद दुर्घटनेत अरमान ठरला देवदूत

- Categories: sliderhome, अलिबाग, मुरुड, रायगड
- Tags: alibag-murudonline marathi newsraigadraigad police
Related Content
उसडीत बेकायदेशीर खाण पुन्हा सुरु; महसूल विभाग निद्रावस्थेत?
by
Sanika Mhatre
April 5, 2026
बदलत्या काळातही बैलगाडीचे महत्त्व कायम
by
Sanika Mhatre
April 5, 2026
कर्जत शहरातील एकमेव मैदान बंदिस्त करू नये
by
Sanika Mhatre
April 5, 2026
रामराज प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी चार संघ उपउपांत्य फेरीत दाखल
by
Sanika Mhatre
April 5, 2026
रामराज विभाग प्रीमिअर लीगने ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ दिले: चित्रलेखा पाटील
by
Sanika Mhatre
April 5, 2026
मापगाव प्रीमियर लीग उत्साहात
by
Sanika Mhatre
April 5, 2026