• Login
Sunday, May 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

खारघर खाडीत देशी-विदेशी पाहुण्यांचे आगमन

Krushival by Krushival
December 8, 2024
in पनवेल
0 0
0
खारघर खाडीत देशी-विदेशी पाहुण्यांचे आगमन
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।

थंडीची चाहूल लागताच अनेक स्थलांतरित पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्याला अनुकूल प्रदेशात जात असतात. सध्या निसर्गाचे वरदान लाभलेल्या खारघर खाडीत देशी-विदेशी पक्ष्यांची रेलचेल पाहावयास मिळत असून, पक्षीप्रेमी पक्षी निरीक्षणाचा आनंद घेण्यासाठी येथे येत आहेत.

खारघर सेक्टर 8, 10, 16, 17 मधील वास्तुविहार तसेच रांजणपाडा आणि मुर्बी गावाच्या मागील बाजूस खाडी आहे. सध्याच्या घडीला या ठिकाणी विविध रंगी, आकर्षक पक्ष्यांचे थवे दिसू लागले आहेत आणि त्यांची छबी टिपण्यासाठी पक्षीप्रेमींमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. खाडीकिनारा असलेली पाणथळ जागा पक्ष्यांसाठी नेहमीच आकर्षणाच्या केंद्र ठरल्या आहेत. थंडीची चाहूल सुरू होताच पक्ष्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. यामध्ये रशिया आणि मध्य आशियामधील स्थलांतरित पक्ष्यांचे खारघरमध्ये मोठ्या संख्येने आगमन झाले आहे. यामध्ये आफ्रिकेतील रोहित (फ्लेमिंगो), सारस बगळे, रेड बुलबुल, बी इटर, गुलाबी स्टारलिंग, कॉमन किंगफिशर, पॅसिफिक गोल्डन प्लेव्हर, जांभळा हेरॉन, मार्श हॅरिअर, चिमणी, घार, गरुड, किंगफिशर, लाजरी पाणकोंबडी, शराटी, शेकाटे, पाणकावळे, दुर्मिळ ब्लॅक टेलेड गॉडविट्स, कर्ल्यू सँडपायपर्स या पक्ष्यांनी खारघर खाडीमध्ये आपले बस्तान मांडल्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे.

खारघरला निसर्गाने मोठ्या प्रमाणात खाडीकिनारा उपलब्ध करून दिला आहे, मात्र त्याकडे सिडको, पनवेल पालिका आणि वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे डेब्रिजमाफिया मोठ्या प्रमाणात डेब्रिजचा भराव करीत आहेत. तसेच काहींनी शेड उभारले असून, शेडपर्यंत चारचाकी वाहन जावे यासाठी डेब्रिजचा भराव करून रस्ता तयार केला आहे.

Related

Tags: Arrival of domestic and foreign guestsindiakharghar khadikrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

मुरुड तालुक्यात क्षयरोग मुक्त मोहिमेला सुरुवात

Next Post

कुंभार व्यवसायाला सुगीचे दिवस

Krushival

Krushival

Related Posts

बंद सार्वजनिक शौचालय लवकरच सुरु होणार
पनवेल

बंद सार्वजनिक शौचालय लवकरच सुरु होणार

May 9, 2026
कळंबोलीतील दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये चोरी
क्राईम

कळंबोलीतील दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये चोरी

May 9, 2026
नवी मुंबईमध्ये ग्लोबल बिझनेस समिटचे आयोजन
पनवेल

नवी मुंबईमध्ये ग्लोबल बिझनेस समिटचे आयोजन

May 8, 2026
पनवेल

लाखो लिटर पाण्याची चोरी

May 8, 2026
महानगर गॅसच्या खोदकामाचा फटका; नऊ तास वीजपुरवठा बंद
पनवेल

महानगर गॅसच्या खोदकामाचा फटका; नऊ तास वीजपुरवठा बंद

May 8, 2026
कामोठ्यात सुरक्षा रक्षकचं ठरला भक्षक
sliderhome

कामोठ्यात सुरक्षा रक्षकचं ठरला भक्षक

May 8, 2026
Next Post
कुंभार व्यवसायाला सुगीचे दिवस

कुंभार व्यवसायाला सुगीचे दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?