। मुंबई । प्रतिनिधी ।
बॉलीवूड किंगखान शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून 11 ऑक्टोंबरपर्यंत कोठडी वाढवण्याची एनसीबीने मागणी केली असल्याचे समोर आले आहे.
आर्यन खान कोर्टात; 11 ऑक्टोंबरपर्यंत कोठडी वाढवण्याची एनसीबीची मागणी

- Categories: sliderhome, देश
- Tags: aryan khandrugskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaincbonline marathi newsshahrukh khan
Related Content

तलाठी परीक्षेत घोळ?; अधिकाऱ्यांच्या जवळच्या उमेदवारांना जास्त गुण?
by
Antara Parange
July 19, 2025

मतदान यंत्राच्या पडताळणीवर संशय?
by
Antara Parange
July 19, 2025
एसटीची स्मार्टकार्ड योजना बारगळली
by
Antara Parange
July 19, 2025
मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापकांची पाठराखण?
by
Antara Parange
July 19, 2025
प्रकल्पग्रस्तांचा उपोषणाचा इशारा
by
Antara Parange
July 19, 2025
पेणमधील दोन सावकारांना दणका
by
Antara Parange
July 19, 2025