• Login
Monday, October 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आशा सखींचे कार्य कौतूकास्पद

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 25, 2026
in sliderhome, Uncategorized, अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचे गौरवोद्गार


| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |


ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत ठेवण्याचे काम आशा सखी खंबीरपणे करतात. शासनाच्या सर्व योजना घराघरात पोहचविण्यासाठी धडपडत असतात. मात्र, वेगवेगळ्या जाहिरातीवर निधी उधळण्यास शासनाकडे पैसे आहेत. परंतु, जिवाची पर्वा न करता, आरोग्य सेवा देण्याचे काम करणाऱ्या आशा सखींना तो मानपान देण्यास सरकार उदासीन असल्याची खंत शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आशा सखींच्या कार्याचे कौतूक करीत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवून अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्याच पद्धतीने आशा सखींना चांगले मानधन, प्रवास भत्ता व इतर सुविधा मिळाव्यात यासाठी लढा देणार असून, त्यांच्या पाठीशी कायम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चित्रलेखाताई पाटील पुरस्कृत शेतकरी कामगार पक्ष अलिबाग तालुका महिला आघाडीच्यावतीने रविवारी (दि.25) स्नेहमेळावा आणि ‌‘आशा सखी, खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी चित्रलेखा पाटील संवाद साधताना बोलत होत्या.

यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड.मानसी म्हात्रे, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, वृषाली ठोसर, तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, रोशनी मोकल, ॲड.अश्वीनी ठोसर, ॲड.निलम हजारे, संजना कीर, आक्षी सरपंच रश्मी पाटील आणि मुळे सरपंच रोहिणी पाटील आदींसह शेकापच्या विविध आघाडीच्या महिला पदाधिकारी, सदस्य, अलिबाग नगरपरिषदेच्या आजी-माजी नगरसेविका, आशा सेविका व महिला मोठ्या संख्येेने उपस्थित होते.


यावेळी मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्या संकल्पनेतून शेकाप महिला आघाडीच्यावतीने आशा सेविकांसाठी स्नेह मेळावा आणि आशा सखी सारखा चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे. कामांमध्ये व्यस्त असताना स्वतःकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे व्यक्त होण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा सखींसाठी खेळ आणि मनोरंजनांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तालुका महिला आघाडीच्या प्रमुख नागेश्वरी हेमाडे आणि त्यांच्यी टीमने एक आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे.

रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही आशा, प्रेम, बांधिलकी ठेवून सर्व महिला या कार्यक्रमांच्या माध्यमातून एकत्र आल्याचा आनंद आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता, घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेणे, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे, अशा अनेक प्रकारची कामे आशा सेविकांनी केली आहेत. त्यांचे समाजातील योगदान खऱ्या अर्थाने मोलाचे राहिले आहे. जितक्या ताकदीने व आवडीने खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन आशा सेविका काम करतात, त्या अपेक्षेने त्यांना मानपान शासनाकडून दिला जात नाही, ही मोठी खंत आहे. शासनाने त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. गोरगरीबांसह अन्यायग्रस्तांच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष कायमच आहे.

शेकापचे सरचिटणिस जयंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवून अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याच पद्धतीने आशा सेविकांना चांगले मानधन, प्रवास भत्ता व इतर सुविधा मिळाव्यात यासाठी लढा देणार आहे. आशा सेविकांचा त्यांचा मान व हक्क मिळाला पाहिजे ही शेकापची भुमिका आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

समाजासाठी आशा सेविकांचे योगदानः ॲड.मानसी म्हात्रे
आशा सेविकांसाठी शेकाप महिला आघाडीच्यावतीने एक चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून खेळ व मनोरंजनासह पैठणी क्वीन बनण्याची संधी मिळाली आहे. आशा सेविकांसाठी समाजाचे खुप मोठे देणे आहे. प्राथमिक स्वरुपातील आरोग्य सेवा उभी ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कोरोना काळात आशा सेविकांनी समाजासाठी दिलेले योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे. आशा सेविकांसह सर्व क्षेत्रातील महिलांनी या कालावधीत काम केले. समाजामध्ये सुरु असलेला दृष्ट प्रवृत्ती आणि विचारांचा अंधार घालविण्यासाठी निश्चितपणे आशा सेविकांचे योगदान खुप मोठे ठरणार आहे, असा विश्वास शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी व्यक्त केला.
खेळ मनोरंजनातून लुटला आनंद
कोजागिरी पौर्णिमाच्या निमित्ताने शेकाप अलिबाग तालुका महिला आघाडी टीम आणि चित्रलेखाताई पाटील पुरस्कृत ‌‘आशा सखी, खेळ पैठणीचा' कार्यक्रम अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात रविवारी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात आशा सेविकांसोबत संवाद साधण्याबरोबरच खेळ, मनोरंजन आणि क्वीन पैठणीची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत आशा सेविकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. वेगवेगळ्या फेऱ्या घेण्यात आल्या. गाण्यांच्या माध्यमातून स्पर्धा घेण्यात आली. यावेळी अनेक महिलांचा भेटवस्तू देऊन गौरवण्यात आला. सहभाग घेतलेल्या आणि वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. खेळासह मनोरंजनातून अनेक महिलांनी आनंद लुटला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदीप जगे आणि गुड्डया जाधव यांनी केले.

पैठणी क्वीन ठरल्या काजल डाकी
यावेळी खेळ व मनोरंजानासह पैठणी क्वीन हा अगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात बॉटल जिंकणे, पत्रावळी, रिल्स आणि ग्लास घेण्याची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये काजल डाकी प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्याने पैठणी क्वीनचा सन्मान देऊन गौरवण्यात ठरली असून त्या द्वितीय क्रमांक जागृती पाटील  यांनी मिळवला असून त्यांना ही पैठणी देऊन गौरवण्यात आले. यावेळी दोनशेहून अधिक महिलांचा साडी देऊन सन्मान करण्यात आला.

Related

Tags: # #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app # #maharashtra police # social media news # alibag News #
Previous Post

रस्त्याच्या नूतनीकरणात पायाभूत सुविधांची दुरवस्था

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रस्त्याच्या नूतनीकरणात पायाभूत सुविधांची दुरवस्था
अलिबाग

रस्त्याच्या नूतनीकरणात पायाभूत सुविधांची दुरवस्था

October 25, 2026
टोरंटविरोधात शेकाप मैदानात! झाडांची कत्तल, पाण्याचा सवाल
sliderhome

टोरंटविरोधात शेकाप मैदानात! झाडांची कत्तल, पाण्याचा सवाल

October 25, 2026
पनवेलमध्ये एफडीएची धडक कारवाई
sliderhome

पनवेलमध्ये एफडीएची धडक कारवाई

October 25, 2026
नैना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकरच बैठक
sliderhome

नैना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकरच बैठक

October 25, 2026
रिझर्व्ह बँकेकडून आरडीसीसीच्या कार्याचे कौतुक
sliderhome

रिझर्व्ह बँकेकडून आरडीसीसीच्या कार्याचे कौतुक

October 25, 2026
कुरुळमध्ये रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
sliderhome

कुरुळमध्ये रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

October 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?