। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत शहरातील व्यापारी अशोक रामभाई पटेल यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यावेळी ते 62 वर्षांचे होते. अशोक रामभाई पटेल कर्जत-दहिवली गुजराथी समाजाचे असून ते समितीचे खजिनदार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातवंड असा परिवार आहे. अंत्यसंस्काराला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
अशोक पटेल यांचे निधन
-
by Krushival

- Categories: कर्जत
- Tags: deathkarjatmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
माथेरानच्या डोंगराला ‘सोनकी’चा साज
by
Sanika Mhatre
October 5, 2026
उल्हास नदीला गढूळ पाणी
by
Sanika Mhatre
October 5, 2026
कर्जत तालुकाही दुष्काळसदृश्य
by
Sanika Mhatre
October 4, 2026
शेलू रेल्वे फाटक नऊ दिवस बंद
by
Antara Parange
October 3, 2026
बार्डी गावाचा पाण्यासाठी मोर्चा
by
Sanika Mhatre
October 2, 2026
टोरंटच्या भूसंपादनाला लेखी विरोध
by
Antara Parange
October 1, 2026