• Login
Monday, October 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरानच्या डोंगराला ‌‘सोनकी‌’चा साज

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 5, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
माथेरानच्या डोंगराला ‌‘सोनकी‌’चा साज
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

काळ्या डोंगरावर सोन्याची झालर; निसर्गाची किमया पाहण्यासाठी पर्यटकांची धाव

| कर्जत | प्रतिनिधी |

पावसाळा सरताना हरित तृणांची पसरलेली मखमालीचे डोंगर सर्वत्र दिसतात; मात्र, ऑक्टोबर महिन्यात माथेरानमध्ये निसर्गाची वेगळीच किमया पहावयास मिळते. माथेरान या डोंगरावर वसलेल्या पर्यटन स्थळावर पावसाळी हंगाम संपत असताना हिरव्यागार गवताच्या आजूबाजूला सोनकीच्या पिवळ्या धमक फुलांचा बहर वाढला आहे. त्यामुळे येथील अनेक हिरवेगार डोंगर पिवळा साज चढवून सोन्यासारखे दिसत आहेत. त्यामुळे माथेरानवर प्रेम करणारे काही दर्दी पर्यटक आणि निसर्गप्रेमी हे पिवळा धमक डोंगर आपल्या दृष्टीत साठविण्यासाठी माथेरानमध्ये येत आहेत.

पावसाळी पर्यटन हंगाम संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये निसर्गामध्ये आमूलाग्र बदल होताना हमखास दिसतात. परतीचा पाऊस झाल्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात सूर्यकिरण माथेरानच्या भूमीला स्पर्श करतात. काही ठिकाणी रिमझिम पाऊस त्यामध्ये डोंगरावर दिसणारे इंद्रधनुष्य पाहून पर्यटक अतिशय आनंदी होत असतात. मात्र, ऑक्टोबरमध्ये नवरात्रीच्या काही दिवस अगोदर माथेरानच्या सातशे हेक्टरमध्ये सभोवताली पिवळ्या फुलांनी डोंगराचे रुपडे पालटून जाते. या फुलांना सोनकी किंवा छोटे सुर्यफूल असे म्हणतात. माथेरानच्या डोंगरामध्ये असणारे सफेद फेसळालेले धबधबे, हिरवे गवत आणि त्यामध्ये आलेली ही सोनकी एक निसर्गाचे वरदानच आहे. ज्यावेळेस या सोनकीच्या फुलांवर सूर्यकिरण पडतात त्यावेळी संपूर्ण डोंगर हा सोन्यासारखा दिसतो. हे दृश्य अतिशय विलोभनीय असल्याने ज्या पर्यटकांना या महिन्याची किमया माहिती आहे, ते आवर्जून पाहण्यासाठी माथेरानमध्ये येतात. नैसर्गिक आलेल्या या फुलांना सुगंध जरी नसला तरी लांब डोंगरावर ती फुलल्यावर सर्वत्र पसरल्यानंतर हिरव्या डोंगराचे पिवळ्या रंगामध्ये रूपांतर होते. हे दृश्य नवरात्री होईपर्यंत ‌‘याची डोळा‌’ पाहण्याची संधी पर्यटकांना मिळते. तसेच, या फुलांवर फुलपाखरांचे थवे बागडताना हमखास दिसतात. यावेळी फुलपाखरांसह चतुर यांच्यात स्पर्धा सुरू आहे की काय, असा भास देखील होतो. हा सोनाकीच्या फुलांचा आणि फुलपाखरांचा लपंडावाचा खेळ फक्त 20 दिवस चालतो. त्यामुळे या दिवसांत निसर्ग अभ्यासक हे दृश्य अगदी जवळून न्याहाळतात. त्यानंतर ही सर्व फुले कोमेजून जातात आणि पुन्हा काही ठिकाणचा डोंगर हिरवा तर काही ठिकाणी पांढरा दिसू लागतो.

माथेरानमधील बहुतांश पाईंटवरून ही सोनेरी दुश्य दिसते. त्यामुळे राज्यातील विविध भागांतून आलेले पर्यटक देखील माथेरानमध्ये आल्यानंतर हमखास या पॉईंटवर जातात. बहुतांश पर्यटक माथेरानमधील बाजारपेठेपासून जवळच असलेल्या इको पॉईंटवरून हे दृश्य न्याहाळत असतात. या ठिकाणावरून दिसणारी उंचसखल झाडी, खाली काळ्या कातळाचा दगड, त्यावर हिरवे तृण आणि या तृणांमध्ये उगवलेली सोनकीची सोनेरी फुले हे मनमोहक दृश्य सर्वांचेच लक्ष वेधून घेते.

Related

Tags: indiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMatheran Hillmatheran newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

पनवेल मनपात पदांचा सावळागोंधळ

Next Post

जयंत पाटील यांच्याकडून म्हात्रे कुटूंबियांचे सांत्वन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

श्रीवर्धनला वाहनतळाची प्रतीक्षा
रायगड

श्रीवर्धनला वाहनतळाची प्रतीक्षा

October 5, 2026
उरण

उरणच्या सदनिकांवर कारवाई कधी?

October 5, 2026
उरण

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली लाखांचा चुना

October 5, 2026
स्मशानभूमीलगत आढळल्या बेवारस बॅगा
उरण

स्मशानभूमीलगत आढळल्या बेवारस बॅगा

October 5, 2026
धडक कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धडक कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त

October 5, 2026
स्पायरल लॅडर्सला नागरिकांचा विरोध
पोलादपूर

स्पायरल लॅडर्सला नागरिकांचा विरोध

October 5, 2026
Next Post
जयंत पाटील यांच्याकडून म्हात्रे कुटूंबियांचे सांत्वन

जयंत पाटील यांच्याकडून म्हात्रे कुटूंबियांचे सांत्वन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?