• Login
Friday, May 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेकापचे अशोक थळे खंडाळे ग्रामपंचायतीचे नवे उपसरपंच

Varsha Mehata by Varsha Mehata
November 11, 2021
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
शेकापचे अशोक थळे खंडाळे ग्रामपंचायतीचे नवे उपसरपंच
0
SHARES
175
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बिनविरोध झाली निवड
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील खंडाळे गु्रप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शेकापक्षाचे सदस्य अशोक थळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
सरपंच रंजना रवींद्र नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या गु्रप ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच विनोद पाटील यांनी राजिनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी शेकापक्षाच्या अशोक थळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच रंजना नाईक यांनी जाहीर केले. सदर निवड होताच शेकाप नेते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील यांनी अशोक थळे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी अजित माळी, नागेश कुलकर्णी, विलास वालेकर, माजी सरपंच संतोष गुरव, माजी सरपंच नम्रता पाटील, माजी सरपंच नचिकेत कावजी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष बबन पाटील, सतीश म्हात्रे लोणारे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना संजय पाटील म्हणाले की, गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा. शेकापक्षाच्या माध्यमातून खंडाळा परिसरात जास्तीत जास्त विकासकामे करण्यासाठी आपण प्रयत्न करु अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
यावेळी मावळते उपसरपंच विनोद पाटील, नरेश गोंधळी, माजी उपसरपंच, संतोष कनगुटकर, रजिता पाटील, समीक्षा पाटील, वैदेही थळे, सानिया पाटील, अरुणा राऊत, सुचिता कावजी, मंदा नाईक, अस्मिता नाईक, ग्रामसेवक शेखर बळी, यांच्यासह कर्मचारी वृंद
उपस्थित होता.

Related

Tags: alibagmarathi newsraigadskp
Previous Post

सुभाष वाणी यांनी स्वीकारला गट विकास अधिकारी पदाचा कार्यभार

Next Post

न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
sliderhome

Suicide News: परप्रांतीय तरुणाची आत्महत्या

May 22, 2026
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता
sliderhome

Maharashtra SIR: 2002 च्या मतदार यादीशी तपासणी करा

May 22, 2026
Rain Alert: रायगडात अवकाळी पावसाची हजेरी
sliderhome

Rain Alert: रायगडात अवकाळी पावसाची हजेरी

May 22, 2026
लहान मासे पकडल्यास थेट कारवाई
sliderhome

Fishing Ban: बंदी काळात मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई

May 22, 2026
भारतीय हवाईदलात ओंकारची ऐतिहासिक कामगिरी
रायगड

भारतीय हवाईदलात ओंकारची ऐतिहासिक कामगिरी

May 22, 2026
“संपत्ती स्थानिकांची, चांदी अधिकाऱ्यांची”
पनवेल

“संपत्ती स्थानिकांची, चांदी अधिकाऱ्यांची”

May 22, 2026
Next Post
न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका

न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?