• Login
Tuesday, August 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पूर्ववैमन्यातून दोघांवर प्राणघातक हल्ला

Krushival by Krushival
March 3, 2024
in sliderhome, क्राईम, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
पूर्ववैमन्यातून दोघांवर प्राणघातक हल्ला
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कळंब येथे घरात घुसून लोखंडी रॉडने जबर मारहाण

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील कळंब येथे भांडणाचा राग मनात धरून लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली आहे. तसेच जिवे मारण्याची धमकीसुद्धा दिली आहे. ही घटना शनिवारी (दि.2) पहाटे चार वाजता घडली आहे. पाली पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद देण्यात आली आहे.

जखमींना परळी येथे डॉ. साबळे यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथून पुढे जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी नेण्यात आले. यासंदर्भात फिर्यादी धोंडू ढेबे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांनी फिर्यादीमध्ये सांगितले की, त्यांचा भाऊ अनंता ढेबे तसेच रमेश आखाडे व तुकाराम झोरे हे झोपले असता त्या ठिकाणी आरोपींनी संगनमताने येऊन झालेल्या भांडणाचा मनात राग धरून अनंता ढेबे व रमेश आखाडे यांना लोखंडी रॉडने हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ व दमदाटी करत ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत रक्तबंबाळ झालेल्या जखमींना डोक्यावर गंभीर दुखापती झाल्या आहेत. या प्रकरणातील आरोपी भगवान तुकाराम झोरे, चंद्रकांत गोविंद आखाडे, अन्य एक अनोळखी असे तिघेजण फरार आहेत. त्यामुळे पोलिसांपुढे या आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पो.ह. सरिता परदेशी करीत आहेत.

Related

Tags: Assault on two out of prejudgmentcrime newscrime pali benseindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newspali bensepali police station
Previous Post

उपनिरीक्षकांच्या पदोन्नत्‍या रखडल्या

Next Post

डबी गिळल्याने मुलाचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

कळंबोलीत पाणी संकट
पनवेल

कळंबोलीत पाणी संकट

August 4, 2026
शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचे निधन
sliderhome

शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचे निधन

August 4, 2026
sliderhome

बोगस डॉक्टर ठरवून कारवाईची धमकी

August 4, 2026
Illegal Mineral Mining: गौण खनिज चोरीचा ‘विक्रम’
sliderhome

Illegal Mineral Mining: गौण खनिज चोरीचा ‘विक्रम’

August 3, 2026
जिल्हा परिषद आरक्षण जाहीर, कुणाला मिळणार संधी? जाणून घ्या…
sliderhome

Raigad Zilla Parishad: जि.प. सभेत 51 शाळांचा सौदा?

August 3, 2026
स्वरांगी मोरेला सुवर्णपदक
क्रीडा

स्वरांगी मोरेला सुवर्णपदक

August 3, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

डबी गिळल्याने मुलाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?