आजोबांकडून नातीवर अत्याचार

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
रोहा येथील ईश्‍वरप्पा स्मृती बिल्डींग एस 1 दुसरा मजला येथे आजोबांनी तीन वर्षांच्या चिमुर्डीवर शारिरीक अत्याचार केला.पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना तिचे अज्ञान पणाचा फायदा घेऊन वेळोवळी पिडीत अल्पवयीन मुलीचा शारिरीक चळ केला. यामध्ये फिर्यादीची सासू व नवरा यांनी संगनमत करून फिर्यादीस शिवीगाळी तसेच हाताने मारहाण करून दमदाटी केली. याबाबत रोहा पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा हा बिचैली पोलीस ठाणे उत्तर गोवा राज्य येथे वर्ग करण्यात आला आहे.

Exit mobile version