सिंधुदुर्ग | वृत्तसंस्था |
चौकुळ येथील जत्रेसाठी गेलेल्या कलंबिस्त हायस्कूलच्या मुख्याध्यापकाची पार्क केलेली कार अज्ञाताने पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात त्या कारचा पेट्रोल टाकीच्या बाजूने असलेला बंपर तसेच टाकीचे झाकण जळून मोठे नुकसान झाले आहे. मुख्याध्यापक पदाच्या बधतीच्या वादाच्या कारणातून हा प्रयत्न झाला असल्याचा संशय जाधव यांनी व्यक्त केला आहे.
मुख्याध्यापकांची कार जाळण्याचा प्रयत्न

Related Content
कशेडी घाटात एसटीची बल्कर ट्रकला धडक
by
Antara Parange
April 30, 2026
बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर छापा
by
Antara Parange
April 29, 2026
रत्नागिरीच्या बाजारात हापूसचा दर कोसळला
by
Sanika Mhatre
April 26, 2026
हर्णे किनाऱ्यावर डिझेल तस्करीचा पर्दाफाश; दोन बोटी जप्त
by
Sanika Mhatre
April 26, 2026
मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच टोल वसुली होणार!
by
Sanika Mhatre
April 22, 2026
देवगड समुद्रात वादळाच्या तडाख्यात नौका बुडाली
by
Sanika Mhatre
April 22, 2026