• Login
Sunday, October 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

तळोजा कारागृहात चरस तस्करीचा प्रयत्न

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 17, 2026
in क्राईम, पनवेल
0 0
0
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

खारघर पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू

| पनवेल | प्रतिनिधी |

तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या कडेकोट सुरक्षाव्यवस्थेतही अमली पदार्थ पोहोचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे. कारागृहातील मुलाखत प्रतीक्षालयाच्या पत्र्यावर चरस असलेली पुडी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या पुडीत 19.4 ग्रॅम चरस असून, त्याची अंदाजे किंमत 500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. कारागृहाच्या आतील बाजूस असलेल्या मुलाखत प्रतीक्षालयाच्या पत्र्यावर एक संशयास्पद पारदर्शक प्लास्टिकची पुडी आढळली. कारागृहातील पोलिसांनी तपासणी केली असता, या पुडीत तपकिरी रंगाचा चिकट चरस असल्याचे निष्पन्न झाले. चरस कागदामध्ये गुंडाळून त्यावर सुरक्षिततेसाठी पिवळ्या रंगाची सेलो टेप लावण्यात आली होती.

प्राथमिक तपासानुसार, कारागृहात बंदिस्त असलेल्या एखाद्या कैद्याला अमली पदार्थ पुरवण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने ही पुडी बाहेरून फेकली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हा प्रकार नेमका कोणी केला आणि त्यामागे कोणाचा सहभाग आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृहाच्या परिसरात अमली पदार्थ पोहोचवण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती बाहेरील आहे की तिला कारागृहातील कोणाची मदत मिळाली, याचा तपास पोलीस करीत आहेत. तळोजा मध्यवर्ती कारागृहात सुरक्षा व्यवस्था कडक असतानाही अशा प्रकारे अमली पदार्थ आढळल्याने सुरक्षा यंत्रणांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमागील सूत्रधाराचा शोध घेऊन कारागृहात अमली पदार्थांचा पुरवठा करण्याचे संभाव्य मार्ग उघड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Related

Tags: Charas smugglingIn Taloja jailindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

संविधानाचा मूलभूत गाभा अबाधित राखणे लोकशाहीची ताकद: न्यायाधीश जी. एस. हांगे

Next Post

कर्नाळा स्पोर्ट्स क्लबजवळ स्टंटबाजी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कर्नाळा स्पोर्ट्स क्लबजवळ स्टंटबाजी
पनवेल

कर्नाळा स्पोर्ट्स क्लबजवळ स्टंटबाजी

October 17, 2026
पनवेलच्या बाजारात रंगीबेरंगी कमळांची रेलचेल
पनवेल

पनवेलच्या बाजारात रंगीबेरंगी कमळांची रेलचेल

October 17, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

अलिबागमधील शिक्षकाला पावणे तीन लाखांचा गंडा

October 17, 2026
पनवेल

पनवेलकरांच्या पैशांची उधळपट्टी खपवून घेणार नाही

October 17, 2026
खड्ड्याने घेतला एकाचा बळी
sliderhome

तरुणाच्या आकस्मात मृत्यूने अलिबागमध्ये खळबळ

October 17, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

शाळकरी विद्यार्थिनीसोबत छेडछाड

October 16, 2026
Next Post
कर्नाळा स्पोर्ट्स क्लबजवळ स्टंटबाजी

कर्नाळा स्पोर्ट्स क्लबजवळ स्टंटबाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?