• Login
Friday, March 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ऑस्ट्रेलियाने चारली पाकिस्तानला धुळ

Sayali Patil by Sayali Patil
January 29, 2022
in sliderhome, क्रीडा, देश
0 0
0
ऑस्ट्रेलियाने चारली पाकिस्तानला धुळ
0
SHARES
44
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश
। गयाना । वृत्तसंस्था ।
वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचे आव्हान क्वार्टर फायनलमध्ये संपुष्टात आले आहे. नुकताच झालेल्या क्वार्टर फायनलच्या तिसर्‍या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला धूळ चारुन दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. इंग्लंड, अफगाणिस्ताननंतर सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा ऑस्ट्रेलिया तिसरा संघ आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 119 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानला पूर्ण 50 षटकही खेळून काढता आली नाहीत. याआधी दोन्ही संघांमध्ये झालेल्या पाच सामन्यांवर नजर टाकली, तर पाकिस्तानची बाजू वरचढ होती. पण ऑस्ट्रेलियाने तो इतिहास बाजूल ठेवत दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करणार्‍या ऑस्ट्रेलियाने 50 षटकात सात विकेट गमावून 267 धावा केल्या.


ऑस्ट्रेलियाच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यांच्या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दुसर्‍या विकेटसाठी विली आणि मिलरने 101 धावांची भागीदारी केली. पहिल्या तीन फलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियान संघाला 276 धावांचा पल्ला गाठता आला. ऑस्ट्रेलियन सलामीवीर टेग विलीने 97 चेंडूत सर्वाधिक 71 धावा केल्या. यात आठ चौकारांचा समावेश होता. दुसरा सलामीवर कॅम्पबेलने 47 धावा केल्या. कोरे मिलरने 75 चेंडूत 64 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता. या तिघांशिवाय कॅप्टन कुपर कोनोलीने 33 आणि विलियमने 25 धावा केल्या. पाकिस्तानकडून कॅप्टन कासिम अक्रम तीन विकेट घेवून यशस्वी गोलंदाज ठरला.


टेग विली – सामन्याचा नायक
277 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 35.1 षटकात 157 धावात संपुष्टात आला. त्यांना पूर्ण 50 षटकही खेळून काढता आली नाहीत. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 119 धावांनी मोठा विजय मिळवला. पाकिस्तानकडून आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मेहरान मुमताजने सर्वाधिक 29 धावा केल्या. त्यांचे अन्य फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर सपशेल अपयशी ठरले. 97 चेंडूत 71 धावा करणारा ऑस्ट्रेलियन सलामीवर टेग विली या सामन्याचा नायक ठरला. त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

Related

Tags: australiacricketmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspakistanWorldcup match
Previous Post

खालापूरातील कारखान्यात कामगारांच्या अंगावर कोसळली धुराची चिमणी , एकाचा मृत्यु तर तिघेजण गंभीर जखमी

Next Post

गोडघर येथे कबड्डी स्पर्धेत खुशबू आईस्क्रीमची सरशी

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

क्रीडा

खुटील येथे रंगणार क्रिकेटचा महासंग्राम

March 27, 2026
ट्रेलरच्या धडकेत रिक्षाचालक ठार
sliderhome

ट्रेलरच्या धडकेत रिक्षाचालक ठार

March 27, 2026
यंदा आयपीएलचा ‘महाधमाका’
क्रीडा

यंदा आयपीएलचा ‘महाधमाका’

March 27, 2026
‘अनधिकृत’ स्पर्धांवर बंदी!
क्रीडा

‘अनधिकृत’ स्पर्धांवर बंदी!

March 27, 2026
थॉमस-उबर कपसाठी भारत सज्ज
क्रीडा

थॉमस-उबर कपसाठी भारत सज्ज

March 27, 2026
पेण येथील भोगावती नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
sliderhome

पेण येथील भोगावती नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

March 27, 2026
Next Post
गोडघर येथे कबड्डी स्पर्धेत खुशबू आईस्क्रीमची सरशी

गोडघर येथे कबड्डी स्पर्धेत खुशबू आईस्क्रीमची सरशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?