• Login
Monday, July 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Rice Sowing: पेरणीची घाई टाळा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 9, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड, शेती
0 0
0
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

हवामान विभागाने दिला बळीराजाला सल्ला

| रायगड | प्रतिनिधी |

हवामान विभागाने राज्यातील जनतेसाठी आणि विशेषतः बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट दिले आहे. बहुप्रतीक्षित मान्सूनने अखेर महाराष्ट्रात एन्ट्री घेतली असून काही जिल्ह्यांमध्ये त्याचे रीतसर आगमन झाले आहे. देशात यंदा 4 जून रोजी दाखल झाल्यानंतर मान्सूनने आता राज्यातील काही भागात प्रगती केली आहे. येत्या काही दिवसांत तो उर्वरित महाराष्ट्रात देखील सक्रिय होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पुढील 3 दिवसांसाठी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यंदाचा मान्सून अरबी समुद्राच्या काही भागांसह महाराष्ट्रातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये दाखल झाला आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही मान्सूनचे आगमन झाले आहे. हवामान विभागाचे प्रमुख डॉ. एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 4 ते 5 दिवसांत मान्सून महाराष्ट्रातील आणखी काही भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यात सध्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोराचा पाऊस होत आहे. मात्र, हा सर्व पाऊस मान्सूनचा नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर वगळता इतर ठिकाणी पडत असलेला पाऊस हा नैऋत्य मान्सूनचा नसून तो पूर्वमोसमी वादळी पाऊस आहे. या पूर्वमोसमी पावसामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा वेग देखील जास्त असणार आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 3 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले आणि अनेक भागांत पाऊस पडत असला, तरी हवामान विभागाने शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. सध्या काही भागातच मान्सून पोहोचला असल्याने शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी राज्य शासन आणि कृषी विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि पुरेशा ओलीची खात्री करूनच पेरणीचा निर्णय घ्यावा.

हवामान विभागाने आगामी काळातील मान्सूनच्या स्थितीवरही प्रकाश टाकला आहे. सध्या प्रशांत महासागरामध्ये मएल निनोफची परिस्थिती विकसित होत आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, जुलै महिन्यापर्यंत हा एल निनो पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळातील पावसाच्या प्रमाणावर आणि वितरणावर याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related

Tags: alibag newsfarmerfarmingindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMeteorological Departmentnewsnews indiaonline marathi newsraigadRice sowingsocial media newssocial news
Previous Post

School Tree Plantation: शाळांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट

Next Post

CCTV Surveillance At Ports: किनाऱ्यावर हायटेक पहारा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

नगराध्यक्ष चषकमधून रायगडात जलतरणाची नवी पिढी
अलिबाग

नगराध्यक्ष चषकमधून रायगडात जलतरणाची नवी पिढी

July 20, 2026
पनवेल

वाहनांचे प्रदूषण प्रमाणपत्र अद्ययावत ठेवा: जयंत चव्हाण

July 20, 2026
माणगाव-इंदापूर बायपासच्या ब्रिजचे काम रेंगाळले
माणगाव

माणगाव-इंदापूर बायपासच्या ब्रिजचे काम रेंगाळले

July 20, 2026
एकविरा देवीच्या चरणी स्वच्छतेची सेवा
अलिबाग

एकविरा देवीच्या चरणी स्वच्छतेची सेवा

July 20, 2026
संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले
sliderhome

संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले

July 20, 2026
Farmer crisis: रायगडात शेतकरी संकटात
sliderhome

Farmer crisis: रायगडात शेतकरी संकटात

July 19, 2026
Next Post
CCTV Surveillance At Ports: किनाऱ्यावर हायटेक पहारा

CCTV Surveillance At Ports: किनाऱ्यावर हायटेक पहारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?