• Login
Tuesday, April 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

रस्ता दुर्लक्षित वनखात्याच्या परवानगीची प्रतीक्षा

Krushival by Krushival
January 24, 2023
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
रस्ता दुर्लक्षित वनखात्याच्या परवानगीची प्रतीक्षा
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| दिघी | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामधील दिवेआगर पर्यटन स्थळाबरोबर येथील मदगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैभव पुढे यावे यासाठी या वनदुर्गकडे जाण्याचा रस्ता मंजूर झाला. मात्र, मंजूर रस्ता वनविभागाच्या जागेच्या हस्तांतरणाअभावी पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे पर्यटन विकासाबरोबर शिवप्रेमींची इतिहासाकडे जाणारी वाट थांबली आहे. तालुक्यातील बोर्लीपंचतन असलेले वांजळे या लहानशा गावाजवळील मदगड हे शिवकालीन आहे. आजूबाजूचा नयनरम्य असे हिरवेगार डोंगर, यातून वळण घेत उंच गड किल्ल्याकडे जाणारा रस्ता सर्व काही निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवत होणारा प्रवास पर्यटकांच्या व दुर्गप्रेमींच्या पसंतीचा आहे. मात्र, पुढे किल्ल्यावर जाणार्‍या रस्त्यावर झाडाझुडुपांचा अडथळा होत असल्याने सुस्थितीत रस्त्याची मागणी करण्यात आली.

श्रीवर्धनमधील ठिकाणे आपल्या वेगळेपणासाठी आणि सुंदरतेसाठी लोकप्रिय असून, त्यांना प्रसिद्धी मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. याच उद्देशाने किल्ल्याकडे जाणार्‍या रस्त्याच्या मागणीनुसार कोकण पर्यटन ग्रामीण विकास या योजनेंतर्गत 600 मीटर अंतरातील रस्त्याला मंजुरी मिळाली. अंदाजे 15 लाख निधीच्या तरतुदीनुसार मागील वर्षात रस्त्याचे कामदेखील सुरू झाले. मात्र, पर्यटनवाढीसाठी चालना मिळून हाताना रोजगार संधी असतानाच वनखात्याकडून वनजमीन देण्याची प्रक्रिया रखडल्याने रस्त्याचे कामच बंद आहे.

चौदाव्या शतकातील मदगड हा एकमेव किल्ला श्रीवर्धन तालुक्यात येतो. या किल्ल्यावर जाणार्‍या रस्त्याचे काम हे जिल्हा परिषद बांधकाम विभाग करीत आहे. यामधील वन विभागाच्या जमिनीचे अधिग्रहण होणे अद्यापही बाकी आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने त्याबाबतचा प्रस्ताव हा वन पाठवला आहे. मात्र, शासकीय रितीरिवाजामुळे नेहमीप्रमाणे काम होण्यास विलंब होत असल्याने येथील इतिहासाविषयी उत्सुकता व जागरुकता असलेल्या शिवप्रेमींची वाट थांबली आहे.

मदगडावरील जाणार्‍या मार्गवार वन विभागाच्या जमिनीचे अधिग्रहण होणे अद्यापही बाकी आहे. त्याबाबतचा प्रस्ताव वन खात्याकडे पाठवला आहे. त्यामुळे परवानगी प्रक्रिया पूर्ण होताच काम सुरू होईल. – प्रवीण उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, श्रीवर्धन

पर्यटन हे कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. त्यामुळे मदगड किल्ल्यावर जाणारा रस्ता बनल्यानंतर ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण गोष्टींचा उलगडा होईल. पुढे जनजागृती होऊन किल्ल्याचा इतिहास प्रकाशात येईल. भविष्यात पर्यटन विकासाबरोबर आम्हा स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल. – बाळकृष्ण गायकर, वांजळे, रहिवासी

Related

Tags: dighikrushival mobile appmararthi newsmarathimarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsonline marathi newsraigadshrewardhan newssocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial news
Previous Post

उद्यापासून लायन्स अलिबाग फेस्टिवल

Next Post

निधीअभावी रस्ता रखडला

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

उद्यापासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

April 20, 2026
शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध
sliderhome

शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध

April 20, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली
sliderhome

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली

April 20, 2026
नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप
sliderhome

नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप

April 20, 2026
‌‘दामिनी’ने रोखला बालविवाह
sliderhome

‌‘दामिनी’ने रोखला बालविवाह

April 20, 2026
श्री पांडवादेवी रायवाडी संघ विजेता
क्रीडा

श्री पांडवादेवी रायवाडी संघ विजेता

April 20, 2026
Next Post
निधीअभावी रस्ता रखडला

निधीअभावी रस्ता रखडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?