| अलिबाग । वार्ताहर ।
श्री विवेकानंद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा व जेएसएस रायगड यांच्या वतीने हर घर तिरंगा जन जागृती कार्यक्रम रोहा-रायगड शहर परिसरात जनजागृती रॅली आयोजन करण्यात आले. उपक्रमा प्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडचे विजय कोकणे, सुशील रुळेकर, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, कृषी अधिकारी महादेव करे, श्री जाधव ,श्री मोकल ,दीपक सुकन्या नांदगावकर,शामल गोळे, जयश्री भांड, सारिका पाशिलकर, मीना सांडगे, सीमा गुदळे, हिमांशू भालकर, प्रसाद दगडे,अश्विनी फुलरे, अनिता घोसाळकर, प्रसाद भोईर, रोहित पालवणकर, प्रीती जाधव, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते