• Login
Monday, June 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पाणवठ्यांवर चित्रबलाकची लागली हजेरी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 27, 2026
in पनवेल
0 0
0
पाणवठ्यांवर चित्रबलाकची लागली हजेरी
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पक्ष्यांचा हालचाली टिपण्यासाठी गर्दी; पक्षीप्रेमींच्या उत्साहाला आले भरते

| पनवेल | प्रतिनिधी |

सध्या राज्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 34 अंशाच्या पुढे गेला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असताना नवी मुंबई शहरात याच प्रखर उष्णतेत, पाण्याची पातळी कमी झालेल्या टी. एस. चाणक्य, ठाणे खाडी परिसरात पेंटेड स्टॉर्क म्हणजेच चित्रबलाक पक्ष्याने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दिवसभर दमट, उष्ण हवामान असले तरी रंगीत करकोच्याच्या नवी मुंबईतील आगमनाने पक्षीप्रेमींमध्ये काहीसा उत्साह दिसून येत आहे.

चित्रबलाक पक्षी हा आशिया खंडातील निवासी पक्षी असून भारत, पाकिस्तान, श्रीलंका या देशांमध्ये आढळतो. तळी, दलदलीच्या जागा आणि भातशेती अशा ठिकाणी या पक्ष्यांचा वावर असतो. दरम्यान, चित्रबलाक पक्षाचे थवेच्या थवे सध्या अन्नाच्या शोधात नवी मुंबईतील टी. एस. चाणक्य, ठाणे खाडी, डीपीएस याठिकाणी आल्याने परिसर पक्ष्यांनी फुलला आहे. हा परिसर पक्षीप्रेमींना आकर्षित करत आहे.

चित्रबलाकची चोच पिवळ्या रंगाची असते. टोकाकडे किंचित बाकदार, मोठी आणि लांब असून याचा चेहरा मेणासारखा पिवळा असतो. त्यावर पिसांचा अभाव, उर्वरित सर्वांगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी असून छातीवर आडवा काळा पट्टा असतो. चित्रबलाक नर-मादी दिसायला सारखेच असतात. सध्या शहरात पक्षीप्रेमी, अभ्यासकांकडून या पक्ष्यांचा हालचाली टिपण्यासाठी गर्दी करत आहेत.

मासे खाण्यासाठी पाणथळ जागीबगळा, रोहित पक्षी, करकोचा, आयबीस असे सर्व परिचित असणारा पक्ष्यांच्या कुळातील चित्रबलाक हा पक्षी आहे. पाणथळ जागांवर पाण्याची पातळी कमी झाल्यावर मोठ्या संख्येने हे पक्षी मासे खाण्यासाठी येत असतात. दरवर्षी मार्च ते मे या काळात हे पक्षी भारतातील विविध ठिकाणी पाहायला मिळतात.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

तक्रारीच्या फोन आल्यानंतर काही मिनिटांत चोरटे जेरबंद

Next Post

ई-रिक्षा चालकांकडून प्रवाशांची अडवणूक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

खांदेश्वर सरोवरात करकोच्यांचे थवे
पनवेल

खांदेश्वर सरोवरात करकोच्यांचे थवे

June 1, 2026
पनवेल

पावसाळ्यासाठी पाणी उपसा पंप सज्ज

June 1, 2026
Car Catches Fire: धावत्या कारला अचानक आग
sliderhome

Car Catches Fire: धावत्या कारला अचानक आग

June 1, 2026
ई-टॉयलेट वापरासाठी बंद
sliderhome

ई-टॉयलेट वापरासाठी बंद

May 31, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

घरासमोर उभी ठेवलेली रिक्षा लंपास

May 31, 2026
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मिळाला न्याय
पनवेल

आचारसंहितेमुळे सिडकोच्या भरतीला ब्रेक

May 31, 2026
Next Post
ई-रिक्षा चालकांकडून प्रवाशांची अडवणूक

ई-रिक्षा चालकांकडून प्रवाशांची अडवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?