माझी वसुंधरा अभियानांतर्गत जनजागृती

। उरण । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारी यांचद्वारा देण्यात आलेल्या निर्देशानुसार उरण शहराच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे तथा मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियानांतर्गत जनजागृती करण्यात आली. या जनजागृती रॅली कार्यक्रमास नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, कौशिक शाह, राजेश ठाकूर, यास्मिन गॅस, जानव्ही पंडीत, स्नेहल कासारे, दमयंती म्हात्रे, रजनी कोळी, आशा शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version