। नागोठण । वार्ताहर ।
नागोठण्यातील प्रभू आळी भागातील रहिवासी व एसटीचे निवृत्त कर्मचारी बबन मसू अलकुंटे (वय 75) यांचे 13 मे रोजी नवी मुंबई येथील एम.जी.एम. रूग्णालयात निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, संजय व संतोष हे दोन विवाहित मुलगे, मुली, सुना, जावई, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. दशक्रिया विधी रविवारी 22 मे रोजी उध्दर येथे तर उत्तरकार्य बुधवारीं 25 मे रोजी राहत्या घरी होणार आहे.
बबन अलकुंटे यांचे निधन
-
by Krushival

- Categories: महाड, सुधागड- पाली
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagthonaonline marathi news
Related Content
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण
by
Antara Parange
July 24, 2026
मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात बाळाचा जन्म
by
Sanika Mhatre
July 24, 2026
महाडमध्ये पोलिसांची धडक कारवाई
by
Sanika Mhatre
July 23, 2026
शेकापच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक
by
Sanika Mhatre
July 23, 2026
सुधागडात आंदोलकांची संतप्त घोषणाबाजी
by
Sanika Mhatre
July 23, 2026
सुधागड तालुक्यात मत्स्यबीज वाटप
by
Sanika Mhatre
July 23, 2026