• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

गवळी समाजाच्या मदतीला बबनदादा पाटील धावले

Sayali Patil by Sayali Patil
June 18, 2022
in पनवेल
0 0
0
पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या
0
SHARES
309
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

लवकरच प्रत्यक्षात नाल्याच्या कामाला होणार सुरुवात
| पनवेल | वार्ताहर |
करंजाडे वसाहतीतील गवळीवाडा वस्तीच्या बाजूलाच असलेल्या सांडपाणी वाहून जाणारा गटार नाला धोकादायक खोदून ठेवला असल्याने त्याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे सिडकोचे दुर्लक्ष होत असल्याने येथील गवळी समाजाने प्रकल्पग्रस्तांचे कैवारी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांची भेट घेतली. यावेळी बबनदादा पाटील यांनी सिडकोच्या अधिकार्याना संपर्क साधून धारेवर धरत नाल्याचे काम लवकरात-लवकर सुरु करण्याचे सांगितले.

यावेळी सिडको अधिकाऱयांनी नाल्याच्या कामाला लवकरच सुरुवात करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी शिवसेना करंजाडे शहर प्रमुख गौरव दादा गायकवाड, साजन खाटा भरवाड, भोपा लाखा भरवाड, कान्हा खाटा भरवाड, राजू वासराम भरवाड, लाला खोडा भरवाड, वाघा खाटा भरवाड व गवळी समाज उपस्थित होते. नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर हे नोड सिडकोने एकविसाव्या शतकातील विकसीत शहर म्हणून विकसीत केले आहेत. त्याचबरोबर नव्याने करंजाडे वसाहतीची निर्मिती केली आहे. अत्याधुनिक शहर म्हणून सिडको प्राधिकरण या वसाहतींच ब्रँडिंगही करीत आहे. या सगळया गोष्टी कागदावर असल्या तरी या वसाहतींची स्थिती फारशी चांगली नाही. त्याचबरोबर करंजाडे वसाहतीकडे दुर्लक्ष करीत असताना याच ठिकाणी असलेली गवळी समाजाची वस्ती आहे. या वस्तीच्या बाजूलाच मोठा नाला आहे. या वस्तीच्या प्रवेशाजवळच मोठा नाला खोदून ठेवला आहे. या खोदून ठेवलेला खड्ड्यामध्ये पडून अपघात होण्याची शक्यता असल्याने सिडकोचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत यावेळी करंजाडे उपसरपंच योगेंद्र कैकाडी व शिवसेना करंजाडे शहर प्रमुख गौरव गायकवाड यांची गवळी समाजाने भेट घेत तक्रार केली, त्यानुसार गौरव गायकवाड यांनी या समाजातील कमिटीला शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांची भेट घेत खड्ड्याबाबत निवेदन दिले. यावेळी बबनदादा पाटील यांनी सिडकोच्या अधिकाऱयांना तात्काळ संपर्क साधून या खोदलेल्या खड्डयांबाबत माहिती देत तात्काळ हा धोकादायक खड्डाचे काम पूर्ण करण्याचे अधिकाऱयांना सांगतले. त्यानुसार सिडकोच्या अधिकाऱयांनी लवकरात-लवकर हे काम पूर्ण करू असे आश्‍वासन सिडको अधिकाऱयांनी दिले.


गवळी समाजाने मानले आभार
करंजाडे येथील गवळी समाजाची समस्या भरपूर आहेत. मात्र येथीलच प्रवेशदवाराजवळ धोकादायक खोदलेला खड्ड्याची तक्रार करंजाडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगेंद्र कैकाडी, शिवसेना शहरप्रमुख गौरव गायकवाड यांनी प्रकल्पग्रस्तांचे कैवारी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांच्या मार्फत अधिकार्‍यापर्यंत हि समस्यां मांडल्याबद्दल यांचे गवळी समाजाने आभार मानले.

Related

Tags: baban patilgawali communityhelpkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नावाचा वापर करून केली दहा लाखांची फसवणूक

Next Post

एक्सप्रेसवेवर टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात, टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

पनवेलमधील सरकारी कर्मचारी रस्त्यावर
पनवेल

पनवेलमधील सरकारी कर्मचारी रस्त्यावर

February 19, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

ट्रकची कारला धडक लागून दोघेजण जखमी

February 19, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

डंपरची कारला धडक; नऊ वर्षीय मुलगी जखमी

February 19, 2026
संजय कदम यांचा पुरस्काराने सन्मान
कार्यक्रम

संजय कदम यांचा पुरस्काराने सन्मान

February 19, 2026
सासवणे येथे भरदिवसा घरफोडी
क्राईम

करंजाडेमध्ये घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने लंपास

February 19, 2026
परिवहन सेवा ठप्प होऊन वाहतूक कोंडी
पनवेल

परिवहन सेवा ठप्प होऊन वाहतूक कोंडी

February 18, 2026
Next Post
एक्सप्रेसवेवर टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात, टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू

एक्सप्रेसवेवर टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात, टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?