• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

पुन्हा सतराव्या शतकात

Varsha Mehata by Varsha Mehata
December 15, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
169
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एकनाथ शिंदे सरकार एरवी फारसे कार्यक्षम दिसलेले नाही. अवकाळी पावसामुळे अर्ध्या महाराष्ट्राची शेती बुडाली. पण सरकारच्या पायाला चाके लागली आहेत असे झाले नाही. भाजपचा अजेंडा राबवण्याच्या बाबतीत मात्र वेगवान पावले टाकली जात आहेत. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांवर लक्ष ठेवणारी समिती स्थापन करण्याचा निर्णय हे याचेच एक उदाहरण आहे. महिला आणि बालविकास खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यांची ही समिती काम करणार आहे. जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये होणार्‍या आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नांच्या विशेष नोंदी ठेवल्या जाणार आहेत. ही लग्ने संमतीने झाली की कुटुंबाच्या मर्जीविरोधात याची माहिती जमा केली जाणार असून संबंधित कुटुंबांशी संपर्क ठेवला जाणार आहे. मंत्री लोढा यांनी समितीची घोषणा करताना श्रध्दा वालकर प्रकरणाचा संदर्भ दिला. तिच्या हत्येला सहा महिने होऊन गेले तरी त्याची कल्पना कुटुंबियांना नव्हती. तसे घडू नये यासाठी ही समिती काम करणार आहे. वरवर पाहता, सरकारने मानवतावादी भूमिकेतूनच हे पाऊल उचलले आहे असा कोणाचा समज होऊ शकतो. पण आपला समाज, पोलीस आणि भाजपसारख्या पक्षांच्या संघटना यांची ज्यांना ओळख आहे त्यांना या समितीच्या आडून प्रत्यक्षात काय घडेल याची कल्पना करता येईल. भिंतींवरच्या दिनदर्शिकांनुसार आपण एकविसाव्या शतकात आलो असलो तरी समाज म्हणून आपण अजूनही एकोणिसाव्या शतकात आहोत. जातींच्या आणि धर्माच्या भिंती मोडून पडलेल्या नाहीत. जाती व धर्माबाहेरची लग्ने हा अजूनही विवाद्य विषय आहे. त्यातच भाजपने अलिकडे लव जिहादसारख्या कल्पनांच्या आडून समाजात पूर्वी कधीही नव्हते असे विष पेरायला सुरुवात केली आहे. हिंदू मुलींनी मुस्लिम मुलाशी मैत्री केली वा नंतर प्रेमात पडून लग्न केले तर भाजप परिवारातील संघटनांना ते खपत नाही. हिंदूंचे धर्मांतर घडवण्यासाठी मुस्लिम समाजाचे हे मोठे कारस्थान आहे असा दावा या संघटना करतात. यालाच त्यांनी लव जिहाद असे नाव दिले असून होणारे प्रत्येक लग्न याच चष्म्यातून ते पाहतात. या देशात 85 टक्के लोक हिंदू आहेत. शेकडो वर्षांपासून या देशात बाहेरून मुस्लिम, ख्रिश्‍चन वा अन्य लोक आले. काही ठिकाणी धर्मांतरेही झाली. पण ते धर्मांतरितही याच संस्कृतीत राहिले. शिवाय, इतके होऊनही हिंदूंच्या बहुसंख्येला धक्का लागला नाही. आता तर नरेंद्र मोदी यांचे अत्यंत कडवे आणि सामर्थ्यशाली सरकार सत्तेत आहे. असे असूनही मुस्लिम लोक धर्मांतरे घडवून आणून आपली बहुसंख्या करू पाहत आहेत असा एक अत्यंत घातकी प्रचार कुटील बुध्दीच्या लोकांनी गेल्या काही वर्षांपासून सुरू केला आहे. आश्‍चर्य म्हणजे भलेभले बुध्दिमंतही त्याला बळी पडत असतात. खरे तर जबरदस्तीने वा काहीतरी आमिष दाखवून धर्मांतर करणे हा आजही कायदेशीर गुन्हा आहे. तसे प्रकरण आढळल्यास पोलीस कारवाई करू शकतातच. पण ते लपवून ठेवून धर्मांतराचे मोठे कारस्थान चालू आहे अशी आवई उठवणे हे भाजपला राजकीयदृष्ट्या सोईचे आहे. मंत्री लोढांनी स्थापन केलेली समिती हादेखील याच प्रचाराचा भाग आहे. श्रध्दा वालकर हत्या ही कथित लव जिहादचा भाग होती अशी माहिती कोठेही पुढे आलेली नाही. श्रध्दा ही स्वखुषीने त्या संबंधांत होती. असे असूनही तिचा खोटा संदर्भ देऊन हा समाजापुढचा प्रचंड मोठा प्रश्‍न आहे असे भासवणे अत्यंत घृणास्पद आहे. लोढा आणि त्याच्या आजूबाजूंच्याची मानसिकता लक्षात घेता ही प्रस्तावित समिती आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्ने करणार्‍यांवर हर प्रयत्नांनी दबाव आणेल हे स्पष्ट आहे. बहुतांश पोलिस वा सरकारी अधिकारी हेदेखील अशाच बुरसटलेल्या प्रचाराचे बळी आहेत. त्यामुळे संबंधित कुटुंबांचे प्रबोधन होण्याऐवजी या यंत्रणामार्फत भाजपच्या विचारांचा प्रचार होण्याची शक्यता अधिक आहे. एकेकाळी जातीव्यवस्था मोडण्यासाठी जातीबाहेर लग्ने केली पाहिजेत असा आग्रह आपल्या समाजसुधारकांनी धरला होता. आता अशी लग्ने घातक असल्याचा समज या समितीमार्फत तयार केला जाणार आहे. महाराष्ट्राला सतराव्या शतकात नेणारे हे पाऊल आहे.  

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

फणसाड परिसरात जाळरेषा अभियान

Next Post

घसरलेला विकास दर आणि महागाई

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post
महाराष्ट्राच्या पुत्रास वीरमरण

घसरलेला विकास दर आणि महागाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?