• Login
Wednesday, August 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

महाड- म्हाप्रळ- पंढरपूर मार्गाची दुरवस्था

Krushival by Krushival
July 17, 2022
in महाड, रायगड
0 0
0
महाड- म्हाप्रळ- पंढरपूर मार्गाची दुरवस्था
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रवाशांसह वाहनचालकांचा जीवघेणा प्रवास
| महाड | प्रतिनिधी |

महाड म्हाप्रळ पंढरपूर या खाडी विभागातून जाणार्‍या रस्त्याचे रुंदीकरण काम सुरु आहे,गेली कांही महिने हे काम ठप्प असल्याने महाड ते वराठी, महाप्रळ पर्यंत खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. या भागातून जात असलेल्या अवजड वाहनांमुळे यात अधिकच भर पडली असून नागरिकांच्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस रेहान देशमुख यांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

म्हाप्रळ पंढरपूर हा राज्यमार्ग 15 महाडजवळून गेला आहे. महाड तालुक्यातील वराठी पासून सुरवात होवून तालुक्यातील शिरगाव, खरवली, माझेरी करत पुणे जिल्हा हद्दीत प्रवेश होतो. महाड हद्दीतील रस्त्याची देखभाल दुरूस्ती ही महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होती मात्र आता हा मार्ग महामार्ग बांधकाम विभागाकडे वर्ग झाला असून आता हा मार्ग 965 डी.डी. या नवीन क्रमांकाने ओळखला जात आहे. महामार्ग विभागाने या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी चार वर्षापूर्वी सुरवात केली. मात्र कोरोना संक्रमण वाढल्याने हे काम बंद ठेवले गेले होते. त्यातच ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते त्याच ठेकेदाराने किल्ले रायगड मार्गाचे देखील काम घेतले होते.

हे काम अर्धवट ठेवल्याने सदर ठेकेदाराला दिलेले काम संपुष्टात आणले आणि महाड महाप्रळ पंढरपूर मार्गाचे काम देखील सदर ठेकेदाराकडून काढून घेण्यात आले. सद्या हे काम अक्षय कंस्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे गेली अनेक महिने हे काम ठप्प होते. यामुळे जागोजागी केलेले खोदकाम, मोर्‍यांची कामे, प्रवाशांना वाहन चालवताना धोकादायक ठरत आहेत. तालुक्यातील शिरगाव, पासून पुढे तुडील गावापर्यंत जुना डांबरी रस्ता कांही अंशी बरा होता मात्र त्याची देखभाल दुरुस्ती संबंधित ठेकेदाराने न केल्याने हा संपूर्ण रस्ता खड्डेमय बनला आहे. यामुळे वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे, नेमका खड्डा कोणता चुकवायचा असा प्रश्‍न वाहनचालकापुढे पडला आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस रेहान देशमुख यांनी संताप व्यक्त केला असून वारंवार तक्रारी करून देखील अधिकारी, ठेकेदार दुर्लक्ष करत आहेत यामुळे आंदोलनात्मक भूमिका घेतली जाणार असल्याचे सांगितले.

रत्नागिरी जिल्हयाला हा रस्ता जोडला गेला असल्याने रत्नागीरी जिल्हयातील सिमेवरील गावांचा अधिक संबध महाड शहरांशी असल्या कारणाने बाजारपेठ आणि शिक्षण आदी कारणा मुळे या रस्त्यावर कायम वर्दळ असते. प्रवासी वाहतूक करणार्‍या खाजगी वाहनांबरोबरच पुणे, रायगड, आणि मुंबईकडे जाणार्‍या एस.टी.च्या गाडया देखील या परीसरातून ये जा करत असतात. या मार्गावर महाड तालुक्यातील गोमेंडी, वराठी, जुई, चिंभावे, तुडील, सव, रावढळ, महाप्रळ आदी गावे येतात. या परीसरातील नागरीकांचा थेट संबध हा महाड शहराशी येत असल्याने प्रतिदिन वाहनांची ये जा मोठी असते. त्यात या विभागात वामणे, हे कोकण रेल्वेचे स्थानक देखील आहे.

रखडलेल्या कामामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. रुग्णांना महाड मध्ये आणणे देखील या रस्त्यामुळे कठीण होवून बसले आहे. पावसाळ्यापूर्वी प्रवाशांना हा मार्ग सुस्थितीत ठेवणे ठेकेदाराचे काम असताना देखील त्याची देखभाल दुरुस्ती केलेली नाही. यामुळे महाड जवळील शिरगाव पासून पुढे प्रचंड खड्डे पडले आहेत. तर खोदकाम करून ठेवलेल्या रस्त्यालगत पाणी वाहून नेण्यासाठी केली जाणारी उपाययोजना देखील केलेली नाही. यामुळे माती मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत आहे. याबाबत स्थानिक महामार्ग विभागाचे अधिकारी मात्र जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता असून बेजाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे

या मार्गावर वाहनचालकांना आणि सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या आधी खड्डे भरणे अपेक्षित होते मात्र ते भरले गेलेले नाहीत. याकडे अधिकारी देखील दुर्लक्ष करत आहेत – रेहान देशमुख, प्रदेश सरचिटणीस

– राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी

Related

Tags: krushival mobile appmahadmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadroad news
Previous Post

ताम्हणी घाटातील धबधबे, जैवविविधतेची भुरळ

Next Post

गणपतराव देशमुख यांच्या कार्याचे स्मृतीपत्र कुटुंबियांना प्रदान

Krushival

Krushival

Related Posts

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात
अलिबाग

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात

August 19, 2026
‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती
sliderhome

‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती

August 19, 2026
पनवेल

रायगडातील सहा लाख मतदारांचे भवितव्य धोक्यात

August 19, 2026
पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस
sliderhome

पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस

August 19, 2026
Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?
sliderhome

Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?

August 19, 2026
आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार
sliderhome

आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार

August 19, 2026
Next Post

गणपतराव देशमुख यांच्या कार्याचे स्मृतीपत्र कुटुंबियांना प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?