• Login
Thursday, May 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

रोह्यात बकरी ईद उत्साहात साजरी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 28, 2026
in रायगड, रोहा
0 0
0
रोह्यात बकरी ईद उत्साहात साजरी
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रोहा | प्रतिनिधी |

इस्लाम धर्मात शेवटचा महिना म्हणजे जुल हिज्जा होय. या महिन्यात जगभरातील करोडो मुस्लिम समाज बांधव व भगिनी सौदी अरेबिया येथील मक्का मदिना या पवित्र भूमीत हज यात्रे साठी रवाना होतात. महिन्याच्या नव्या दिवशी येथील अराफात मैदानातील विधी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जगभरात बकरी ईद साजरी करण्याची प्रथा आहे. या अनुषंगाने रोहे तालुक्यासहित संपूर्ण रायगड जिल्ह्यातील मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद मोठ्या उत्साहात, शांततेत आणि पारंपारिक पद्धतीने साजरी केली.

बुधवारी एकदिवसीय उपवास केल्यानंतर गुरुवारी पहाटे ईदची सामुदायिक नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर मौलवी यांनी खूतबा पठण केल्यानंतर संपूर्ण भारतदेशात शांतता नांदावी. तसेच बंधूभाव व एकोपा कायम राहावे यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

ईदच्या पार्श्वभूमीवर सणाला गालबोट लागू नये म्हणून सर्वत्र मशिदी बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते. ईदच्या अनुषंगाने पोलिस प्रशासना कडून काही नियम लागू करण्यात आले होते. न्हावे, सूडकोली, खैरे खुर्द, चांडगाव, कोलाड, नागोठणे आदी ठिकाणी असलेल्या मशिदीत सामूहिक नमाज अदा करून ईद साजरी करण्यात आली.

यंदा सौदी अरेबिया येथील मक्का मदिना येथे हजसाठी देशभरातून दीड लाखहून अधिक भाविक गेले आहे. मागील दोन महिन्यापासून इराण विरूद्ध अमेरिका या दोन देशांमध्ये युद्ध पेटला आहे.या युद्धामुळे विमान सेवा काही काळ खंडित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने विमानसेवा सुरळीत ठेवल्याने हज यात्रेकडू यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

माणगाव तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी

माणगाव तालुक्यात गुरुवारी ईद – उल – अजहा म्हणजेच बकरी ईद सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. बकरी ईदची सामुदायिक नमाज अदा केल्यावर मुस्लिम बांधवानी एकमेकांना गळाभेट आलिंगन देत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हिंदू बांधवांनीही मुस्लिम बांधवांची घरोघरी भेट घेऊन तसेच दूरध्वनीवरून बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. या बकरी ईदनिमित्त तालुक्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

माणगाव तालुक्यातील जुने माणगाव मस्जिद मोहल्ला, बाजारटेप मोहल्ला, नाणोरे, लोणशी मोर्बा, निजामपूर, दहिवली, दहिवली कोंड, तारणा, वडवली, साई, मांजरवणे, गोरेगाव, टेमपाले, लाखपाले, वणी, पुरार, हारकोळ आदी मुस्लिम वस्ती मोठी असलेल्या या सर्व गावांतून बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली.
जुने माणगाव मस्जिद मोहल्ला येथील जाम मशिदीत हजारो मुस्लिम बांधवांनी गुरुवारी सकाळी बकरी ईदची सामुदायिक नमाज अदा केली. यावेळी मौलाना हाजीमिया जामदार यांनी कुराणाचे वाचन करून उपस्थित मुस्लिम बांधवाना बकरी ईदचे महत्व सांगितले.

या बकरी ईदनिमित्त अनेक मुस्लिम बांधवांनी अल्लाहच्या नावाने बोकडाच्या कुर्बानी दिल्या. राजिपचे माजी सभापती ॲड.राजीव साबळे, नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, संगीता बक्कम, उपनगराध्यक्ष रिया उभारे, नितीन बामगुडे, सुधीर पवार, बाबुराव निंबाळकर, डॉ.अजय मेहता, माजी उपनगराध्यक्ष राजेश मेहता, रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, दिलीप जाधव, नगरसेवक दिनेश रातवडकर, पाणीपुरवठा सभापती अजित तारलेकर, माजी नगरसेवक सिराज परदेशी, अकबर परदेशी, चँरीझेन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन निर्मलसिंग रंधावा, किशोर झेमसे, राकेश पडवळ, उद्योजक अरुण क्षिरसागर, शंकर शिंदे , सामाजिक कार्यकर्ते संजय आण्णा साबळे, रवींद्र भिकु मोरे, निलेश थोरे, नितीन दसवते, प्रसाद धारिया, भालचंद्र खाडे, प्रवीण बागवे, जेष्ठ पत्रकार अरुण पवार, राकेश जाधव, एकता ग्रामीण क्रिकेट असोसिएशन माणगाव संस्थापक राहुल दसवते, सचिन गोरेगावकर, मंगेश पाटील, रामदास पवार, नयन दसवते, माणगाव पतसंस्थेचे व्यवस्थापक पुंडलिक गायकवाड यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, कार्यकर्ते यांनी नमाज झाल्यावर मशीद ठिकाणी व घरोघरी जाऊन मुस्लिम बांधवांची भेट घेऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक हिंदू बांधवानी प्रत्यक्षात भेटून व दूरध्वनीवरून मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या.

बकरी ईदनिमित्त पोलीस बंदोबस्त

बकरी ईद सण शांततेत आणि उत्साहात पार पडावा तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पनवेल शहरातील मुस्लिम नाका परिसरात पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिसरात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते.


सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी पोलिस प्रशासन सतर्क होते. यावेळी डीसीपी यांनी स्वतः मुस्लिम नाका परिसराला भेट देत बंदोबस्ताची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
नागरिकांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत बकरी ईद सण शांतता आणि आनंदात साजरा केला.

म्हसळ्यात बकरी ईद उत्साहात

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद म्हसळा तालुक्यात सर्वत्र आनंदी आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. सर्व मुस्लिम बांधव म्हसळा बाजारपेठेतील मुख्य मशिदीत एकत्र येऊन ईदगाह येथे ईदची नमाज अदा करून एकमेकांच्या गळेभेट करून ईदचा आनंद साजरा केला जातो.


कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने बकरी ईद निमित्त बोकडाची कुर्बानी देण्याची प्रथा म्हणजेच प्रत्येकजण कुर्बानी देणे हे आपले कर्तव्य व जबाबदारी जमजतो. तीन दिवस हा कुर्बानी देण्याचा कार्यक्रम सुरु असतो, या कुर्बानीच्या माध्यमातून आपापसात जवळीक साधली जाते. ईदचा पहिला दिवस मुख्य दिवस तर दुसरा दिवस बाशी ईद आणि तिसरा दिवस खुशी ईद म्हणून साजरा केला जातो.

Related

Tags: Eid Celebrated with Enthusiasmindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroha newssocial media news
Previous Post

करंजा बंदराच्या मासळी निर्यातीत वाढ

Next Post

वणव्यात होरपळलेल्या रोपांना मिळाले नवजीवन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगड

पालीत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

May 28, 2026
ऐतिहासिक विहिरीवर भरावाचे संकट
खालापूर

ऐतिहासिक विहिरीवर भरावाचे संकट

May 28, 2026
धोदाणीत सरपंच उतरले गटारात
पनवेल

धोदाणीत सरपंच उतरले गटारात

May 28, 2026
रायगड

श्रीवर्धनमध्ये कचरा संकलनाचा बोजवारा

May 28, 2026
sliderhome

Murder Case: अल्पवयीन मुलगी हत्या प्रकरण; 24 तासांत आरोपीला बेड्या

May 28, 2026
रायगड

रिलायन्सविरोधात प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

May 28, 2026
Next Post
वणव्यात होरपळलेल्या रोपांना मिळाले नवजीवन

वणव्यात होरपळलेल्या रोपांना मिळाले नवजीवन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?