• Login
Friday, May 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

शिवार झालं सोनेरी; बळीराजा सुखावला

Krushival by Krushival
October 28, 2024
in मुरुड, रायगड, शेती
0 0
0
शिवार झालं सोनेरी; बळीराजा सुखावला
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड पंचक्रोशी भागात भातपीक हे प्रमुख उत्पादन आहे. यंदा शेतीयुक्त पाऊस चांगला पडल्याने भातपिकाला हा पाऊस पोषक ठरला, त्यामुळे शेतातील भाताची सोनेरी रोपे आता डोलू लागली आहेत. यंदा भातपिकात वाढ होण्याची शक्यता असल्याने बळीराजा सुखावला आहे.

मुरूड तालुक्यात 3900 हेक्टर क्षेत्रात भातपिकासाठी लागवड केली जाते. यंदा त्यापैकी 3890 टक्के भातपिकांची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा प्रचंड तणावाखाली होता. दुबार पीक करायला लागतंय का, हा मोठा प्रश्‍न बळीराजासमोर होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात वरुणराजाने एवढी कृपादृष्टी दाखवल्याने शेतात पाणीच पाणी मिळाल्याने शेतकरी सुखावला. पडणारा पाऊस भातपिकाला पोषक ठरला. त्यामुळे भाताची सोनेरी रोपे तरारुन आली. ही सोनेरी रोपे वार्‍यावर डोलू लागली आहेत. मुरुड पंचक्रोशी भागात सर्रास शेतकरी आपल्या शेतात सुवर्णा, जया, चिंटू हे पीक घेतले जातो. जया व चिंटू पीक तयार झाले असून, जया पीक पुढील महिन्यात पूर्णतः तयार होईल. शिवारातील सोन्याने आपली भरभराट होईल, अशी आशा येथील शेतकरी करीत आहे.

Related

Tags: AgardandaAgardanda newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadshetisheti newssocial media newssocial news
Previous Post

भटक्या कुत्र्यांची बाजारात दहशत

Next Post

रस्त्यांच्या साईडपट्ट्या अपघाताला निमंत्रण

Krushival

Krushival

Related Posts

उरण

दोन डंपर चालकावर गुन्हा दाखल

May 1, 2026
पळसदरी- खोपोली राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दोघेजण जखमी
sliderhome

पळसदरी- खोपोली राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दोघेजण जखमी

May 1, 2026
पालीतर्फे कोतवाल खलाटीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा पराभव
कर्जत

पालीतर्फे कोतवाल खलाटीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा पराभव

May 1, 2026
स्नेहमेळाव्याने 51 वर्षांची ‌‘अभिनव’ ची घट्ट मैत्री
कर्जत

स्नेहमेळाव्याने 51 वर्षांची ‌‘अभिनव’ ची घट्ट मैत्री

May 1, 2026
मुरुड

जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे: आदेश डफळ

May 1, 2026
उरण बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. ठाकूर
उरण

उरण बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. ठाकूर

May 1, 2026
Next Post
रस्त्यांच्या साईडपट्ट्या अपघाताला निमंत्रण

रस्त्यांच्या साईडपट्ट्या अपघाताला निमंत्रण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?