• Login
Monday, August 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

स्वच्छतेसाठी घराघरावर बारकोड

Krushival by Krushival
November 26, 2024
in sliderhome, पनवेल, रायगड
0 0
0
स्वच्छतेसाठी घराघरावर बारकोड
0
SHARES
43
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

घंटागाडी न आल्यास प्रशासनाकडे तक्रार

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य सरकारकडून घरोघरी सर्वेक्षण करून घराच्या दारावर बारकोड लावण्याचे काम सध्या पनवेल पालिका हद्दीत सुरु आहे.दारात दररोज घंटागाडी येते की नाही? दररोज प्रत्येक प्रभागात स्वच्छता होते की नाही? हेदेखील यामुळे प्रशासनाला कळणार असून, जर घंटागाडी आली नाही तर घरावर बसवलेला बारकोड स्कॅन करून नागरिक मोबाइलद्वारे थेट पालिका प्रशासनाकडे तक्रार करू शकणार आहेत. शहर स्वच्छतेसाठी उपयुक्त ठरू शकणारे हे बारकोड नागरिकांनी घरावर व दुकानावर बसवून घ्यावे व पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले जात आहे.

घंटागाडी प्रत्येकाच्या घराजवळ पोहोचावी, शहर स्वच्छतेत कोणतीही कसर राहू नये, हा यामागचा हेतू आहे. पनवेल शहरात या योजनेचा शुभारंभ झाला असून, येत्या काही दिवसात पालिका हद्दीतील प्रत्येक घरावर, दुकानावर अगदी शाळा व दवाखान्यावर, सार्वजनिक शौचालयावरदेखील हे बारकोड बसविण्यात येणार आहेत. त्याद्वारे प्रत्येक घर, शाळा, दवाखाना, दुकान, हॉटेल्स यांना एक विशिष्ट क्रमांक प्राप्त होणार आहे. घंटागाडी कर्मचारी प्रत्येक प्रभागात, प्रत्येक घराजवळ जाऊन संबंधित बारकोड स्कॅन करून मगच त्या ठिकाणचा ओला व सुका कचरा घेऊन घंटागाडीत टाकणार आहेत. या बारकोडमुळे घंटागाडी दारोदारी पोहोचू शकेल, असा विश्‍वास प्रशासनाला आहे.

सद्यःस्थितीत प्रशासनाकडून नेमण्यात आलेल्या खासगी एजन्सीचे कर्मचारी पनवेल शहरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून बारकोड बसवण्याचे काम करत आहेत. पनवेल शहारानंतर इतरही भागात हे काम सुरु होणार आहे.

सुरुवातीला प्रत्येकाच्या दारावर हे बारकोड लावण्यात येणार होते. मात्र, रहिवासी इमारतीत घंटागाडीतील कर्मचारी प्रत्येकाच्या दारावर जाणे शक्य नसल्याने इमारतीच्या प्रवेशद्वारावर अथवा बैठ्या चाळीच्या मुख्य भागात हे बारकोड बसवण्यात यावेत, अशी विनंती राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

डॉ. वैभव विधाते,
पालिका उपायुक्त

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial newsSwachh Bharat Mission
Previous Post

जिल्ह्यात संविधान दिन साजरा

Next Post

पनवेलमध्ये बिंगो जुगार जोमात

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

खंडणी प्रकरण भोवले! भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी विरुद्ध गुन्हा दाखल

August 3, 2026
जाज्वल इतिहास पुढे नेणार – ॲड. मानसी म्हात्रे
sliderhome

जाज्वल इतिहास पुढे नेणार – ॲड. मानसी म्हात्रे

August 2, 2026
संघर्षाशिवाय पर्याय नाही- चित्रलेखा पाटील
sliderhome

संघर्षाशिवाय पर्याय नाही- चित्रलेखा पाटील

August 2, 2026
तरुणांनो, आपला टाईम आलाय! अन्यायाविरोधात एकजुटीने लढण्याचे आ. रोहित पवार यांचे आवाहन
sliderhome

ईव्हीएमविरोधात युवक आंदोलन छेडणार- आ. रोहित पवार

August 2, 2026
आजही जनतेचा पक्षावर विश्वास: सुरेश खैरे
sliderhome

आजही जनतेचा पक्षावर विश्वास: सुरेश खैरे

August 2, 2026
शेकाप वर्धापन दिनानिमित्त वेबसाईटचे उद्घाटन
sliderhome

शेकाप वर्धापन दिनानिमित्त वेबसाईटचे उद्घाटन

August 2, 2026
Next Post
पनवेलमध्ये बिंगो जुगार जोमात

पनवेलमध्ये बिंगो जुगार जोमात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?