• Login
Friday, May 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बीसीसीआयचे ऑपरेशन विराट सक्सेस

Krushival by Krushival
December 9, 2021
in sliderhome, क्रीडा, देश, मनोरंजन
0 0
0
बीसीसीआयचे ऑपरेशन विराट सक्सेस
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कोहलीची कर्णधारपदावरुन उचलबांगडी?
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी कसोटी संघाची घोषणा करताना अजून एक महत्त्वाची घोषणा केली.निवड समितीने विराट कोहलीची कर्णधारपदावरुन उचलबांगडी केल्याची जोरदार आता क्रिकेटविश्‍वात चर्चिली जाऊ लागली आहे.टी 20 विश्‍वचषक स्पर्धेतील भारताचा झालेला मानहानी पराभव बीसीसीआयच्या जिव्हारी लागल्याने ही कारवाई करण्यात आली
विराट कोहली आता एकदिवसीय सामन्यात भारताचे नेतृत्व करणार नाही. टी 20 प्रमाणेच एकदिवसीय संघाचेही नेतृत्व रोहित शर्माकडे सोपण्यात आले. कसोटीतही उपकर्णधारपद रोहित शर्माकडेच देण्यात आले आहे. खराब फॉर्ममधून जात असलेल्या अजिंक्य रहाणेकडून कसोटीचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले.
पण, सर्व घडामोडीवरुन विराट कोहलीने स्वतःहून एकदिवसीय संघाचे नेतृत्व सोडलेले नाही तर बीसीसीआयने त्याची कर्णधारपदावरून उचलबांगडी केल्याचे स्पष्ट जाणवते. यापूर्वी विराट कोहीलने टी 20 कर्णधारपद सोडणार असल्याचे स्वतःहून घोषित केले होते. एकदिवसीय संघाबाबत थेट बीसीसीआयनेच अनपेक्षितरित्या घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहलीला बीसीसीआयने विराट कोहली स्वतःहून एकदिवसीय संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा करले यासाठी 48 तास वाट पाहिली होती. मात्र विराटकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही अखेर बीसीसीआयने रोहित शर्माकडे कदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवले.
बीसीसीआयने या संदर्भात दिलेल्या वक्तव्यात फक्त मनिवड समितीने पुढचा विचार करुन रोहित शर्मा टी 20 आणि एकदिवसीयचेही कर्णधारपद सोपवण्यात येत आहे.फ इतकाच उल्लेख केला होता. विराट कोहलीला मायदेशात होणार्‍या 2023 च्या वर्ल्डकपमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची इच्छा होती. मात्र बीसीसीआयने एकाच घोषणेने त्याची ही इच्छा मारुन टाकली.

टी 20 चा पराभव जिव्हारी
ज्यावेळी भारत टी 20 वर्ल्डकपमध्ये ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला त्यावेळीच विराट कोहलीचे एकदिवसीय कर्णधारापद धोक्यात आले होते. बीसीसीआयने गेल्या काही वर्षांपासून कर्णधाराला सन्मानपूर्वक वागणूक दिली होती. मात्र आता झालेल्या घडामोडी पाहता विराट कोहलीने बीसीसीआयला मला हटवून दाखवा असा पवित्रा घेतलेला दिसतो. बीसीसीआयनेही मग असेच करुन दाखवले. बीसीसीआयपुढेही दुसरा कोणताही पर्याय नव्हता.

विराट कोहलीची कर्णधार म्हणून कारकिर्द पद्धतशीरपणे सुरु झाली होती. महिंद्रसिंह धोनीने विराट कोहलीला पहिल्यांदा एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवले होते. 2019 च्या वर्ल्डकप पर्यंत धोनी त्याच्या सोबत होता. त्यानंतर विराट कोहलीने संघाचे एकहाती नेतृत्व केले. त्याने आपल्या मताप्रमाणेच निर्णय घेतले. त्यामुळेच अनिल कुंबळे याच्यासारख्या दिग्गज खेळाडू प्रशिक्षक म्हणून लाभला असतानाही विराट कोहलीने हट्टाने प्रशिक्षक बदलायला लावला.
दरम्यान, बीसीसीआयमधील सर्वोच्च नेतृत्वात बदल झाला. एक यशस्वी कर्णधार असलेलाच खेळाडू बीसीसीआयचा अध्यक्ष झाला आणि गोष्टी बदलू लागल्या. आता विराट कोहलीने टी 20 आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद गमावले आहे.

Related

Tags: cricket newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssports indiasports news
Previous Post

भगिनींनो मासळी  विकताना कायम मास्कचा वापर करा- अ‍ॅड. मानसी म्हात्रे

Next Post

महाराष्ट्राचा दणदणीत विजय; ऋतुराजचा शतकी धमाका

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

नारंगीतील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा

May 21, 2026
Tree illegal cutting: वनवलीत सागाच्या झाडांची खुलेआम कत्तल
sliderhome

Tree illegal cutting: वनवलीत सागाच्या झाडांची खुलेआम कत्तल

May 21, 2026
sliderhome

महादेवखारमधील शेतकऱ्याला बेदम मारहाण

May 21, 2026
sliderhome

स्व. हिराजी कांडणेकरांची रविवारी शोकसभा

May 21, 2026
Late Namita Naik Sports Complex: अलिबागकरांचे स्वप्न साकार
sliderhome

Late Namita Naik Sports Complex: अलिबागकरांचे स्वप्न साकार

May 21, 2026
sliderhome

‌‘कॉकरोच’च एक्स अकाऊंट सस्पेंड

May 21, 2026
Next Post
महाराष्ट्राचा दणदणीत विजय; ऋतुराजचा शतकी धमाका

महाराष्ट्राचा दणदणीत विजय; ऋतुराजचा शतकी धमाका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?