तळामध्ये जुन्या वादातून मारहाण

अलिाबाग । शहर प्रतिनिधी ।
फिर्यादी हे मौजे कुंबेट गावच्या पश्‍चिमेस कासा या ठिकाणी गुरे चरण्याकरिता गेले असताना त्यांच्या गावातील आरोपीने मागील भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांना शिवीगाळी, दमदाटी करून त्याचे हातातील काठीने फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन दुखपात केली. ही घटना शुक्रवारी (दि.22) घडली. याबाबत तळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हवालदार बांदेर पवार हे करीत आहेत.

Exit mobile version