। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील बीड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सपना रवी लोभी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, रंजना धुळे, सरपंच प्रभावती लोभी, माजी उपसरपंच वैशाली देशमुख, शैला बेलोसे, दीपा कदम, जगदीश देशमुख, केतन बेलोसे आदीनी अभिनंदन केले.
बीड उपसरपंचपदी सपना लोभी
-
by Krushival

- Categories: कर्जत
- Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
संदीप पाटील कार्यकारी संचालक
by
Sanika Mhatre
September 17, 2026
ऐन पावसाळ्यात भवानीपाड्यात पाणी टंचाई
by
Sanika Mhatre
September 17, 2026
कर्जत- मुरबाड महामार्गावर कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू
by
Sanika Mhatre
September 16, 2026
गार्बेट येथे ट्रेकिंगसाठी आलेल्या तरुणांची सुखरूप सुटका
by
Sanika Mhatre
September 16, 2026
एसटी बंद केल्याने विद्यार्थ्यांची पायपीट
by
Sanika Mhatre
September 15, 2026
प्रशासकीय भवनात उद्वाहक बसणार
by
Sanika Mhatre
September 15, 2026