• Login
Saturday, April 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सामर्थ्य सह्याद्रीचे, कर्तृत्व हिमालयाचे

Madhavi Sawant by Madhavi Sawant
July 7, 2022
in sliderhome, अलिबाग, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
सामर्थ्य सह्याद्रीचे, कर्तृत्व हिमालयाचे
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रदीप म्हात्रे

रायगडचे भाग्यविधाते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्राचा वारसा चालविण्याचे काम शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील हे समर्थपणे करीत आहेत.

शेकाप म्हणजे श्रमजीवी, कष्टकरी जनतेचा हक्काचा बुलंद आवाज. राज्यस्तरावर प्रा. एन.डी. पाटील, गणपतराव देशमुख यांनी अखेरच्या श्‍वासापर्यंत लालबावटा खांद्यावर घेत श्रमजीवी वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच कार्याचा वसा आता आ. जयंत पाटील हे आपल्या सहकार्‍यांसह प्रामाणिकपणे चालविताना दिसत आहेत. श्रमजीवी, कष्टकरी, शहरी आणि ग्रामीण भागातील सामान्य माणसांचे प्रश्‍न चळवळीच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणाने करणार्‍या शेतकरी कामगार पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, ते म्हणजे जयंत पाटील होय.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पवित्र झालेल्या महाराष्ट्रात छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी राज्यातदेखील आजही अनेक सामान्य श्रमजीवी, कष्टकरी माणसांचे विविध अंगाने आज वस्त्रहरण होत आहे. मग तो सेझ प्रकल्प असेल, अगर डोलवी एमआयडीसी, अशा प्रकारे शेतकर्‍यांना निराधार, भूमीहीन, दिशाहीन करण्याचे काम शासनाच्या चुकीच्या धोरणाने भांडवलदार व शासन यांच्या संगनमताने पेण रायगडसह आज पूर्ण महाराष्ट्रात होत आहे. एक जागरुक लोकप्रतिनिधी व कर्तृत्ववान आमदार म्हणून ज्यांनी चळवळीच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देऊन सर्वसामान्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली.

डोलवी येथील एमआयडीसीमध्ये शासन तथा राज्यकर्ते चुकीच्या पद्धतीने शेतकर्‍यांच्या जमिनी घेऊ पाहात असताना, शेतकर्‍यांच्या मदतीसाठी कुणी नेता पुढे येत नव्हता. त्यावेळी शेतकर्‍यांना आठवले ते म्हणजे कुळ कायद्याचे जनक. स्व. ना.ना. पाटील (आप्पासाहेब) यांचे नातू जयंत पाटील. आम्ही शेतकर्‍यांनी भाईंना साद घातली. भाईंनीदेखील आमच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि डोलवी एमआयडीसीच्या लढ्याचे नेतृत्व स्वीकारले. मग जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयावर मोर्चा असेल, गावबैठका असतील, अथवा पेण प्रांत कार्यालयावरील धरणे आंदोलन असेल. सर्व ठिकाणी शेतकर्‍यांच्या अगोदरच जयंत पाटील हजर असायचे. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चासाठी ‘ना भुतो, ना भविष्य’ अशी शेतकर्‍यांनी हजेरी लावली. आणि, त्याचवेळी जयंत पाटील यांनी सांगितले की, शेतकर्‍यांच्या मर्जीशिवाय एक इंचदेखील जागा एमआयडीसीसाठी द्यायची नाही. त्यांनी विधिमंडळातदेखील एमआयडीसीचा प्रश्‍न लावून धरला. ज्या धनदांडग्यांनी शेतकर्‍यांना फसवून कवडीमोल भावाने जमिनी घेतल्या होत्या, त्यांच्यासाठी सरकारला कायदा करायला लावला आणि जेव्हा केव्हा जमिनी विकल्या जातील, त्यातील 50 टक्के हिस्सा हा मूळ शेतकर्‍यांना देण्यात यावा. अशा प्रकारे नियम करायला लावला.

आ. जयंत पाटील यांनी केलेले कार्य हे आम्हा शेतकर्‍यांसाठी लाख मोलाचे आहे. त्यांचे हे उपकार आम्ही शेतकरी कधीच विसरू शकत नाहीत. जयंत पाटील नसते तर एवढ्याला केव्हाच दबाव तंत्र वापरून शेतकर्‍यांच्या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या असत्या. म्हणूनच सामर्थ्य सह्याद्रीचे असले तरी कर्तृत्व हिमालयाएवढे असणारे कर्तृत्ववान आमचे मार्गदर्शक भाई जयंत पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

सेवेसाठी तत्पर आहे
देवावर भक्ती आहे
जीवनामध्ये शिस्त आहे
चारित्र्य शुद्ध आहे
बुद्धीमध्ये विवेक आहे
हृदयामध्ये करूणा आहे
मातृभूमीवर प्रेम आहे
मानवता हेच कुळ आहे

Related

Tags: bhai jayant patilkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspwpraigadraigad politicsskp
Previous Post

छत्रपतींच्या रायगडाचे वारसदार

Next Post

रायगडातील दीपस्तंभ

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

परशुराम घाटात कारचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू

April 4, 2026
भरधाव कार विहिरीमध्ये कोसळली; नऊ जणांचा मृत्यू
sliderhome

भरधाव कार विहिरीमध्ये कोसळली; नऊ जणांचा मृत्यू

April 4, 2026
माणगावात वाहतूक कोंडीला ‘शुक्रवारचा’ शाप!
sliderhome

माणगावात वाहतूक कोंडीला ‘शुक्रवारचा’ शाप!

April 4, 2026
रामराज प्रीमिअर लीगचे शानदार उद्घाटन
अलिबाग

रामराज प्रीमिअर लीगचे शानदार उद्घाटन

April 3, 2026
कोप्रोलीत तिसऱ्या मुंबईविरोधात एल्गार
उरण

कोप्रोलीत तिसऱ्या मुंबईविरोधात एल्गार

April 3, 2026
ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले
कर्जत

ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले

April 3, 2026
Next Post
आ. जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार नेमबाजी केंद्र भिंतीआड

रायगडातील दीपस्तंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?