प्रा. एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी ही सेझच्या लढ्यात मिळाली.ते पक्षाचे भीष्माचार्य होते. सर्वसामान्यांसाठी त्यांनी सतत संघर्ष केला.रय रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन त्यांनी भरीव कामगीरी केली. व सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न केले.