मोहाचीवाडी येथे विद्यार्थ्यांचा भोंडला

। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ येथील मोहाची वाडी येथील नवरात्र उत्सव मंडळ समितीच्यावतीने महिलांसाठी नृत्याच्या स्पर्धा आणि विद्यार्थ्यांसाठी भोंडला आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला मंडळाच्या सुरेखा डागरे, वंदना गायकर, निलम गुप्ता, रंजना गायकवाड, सुमिञा गायकवाड, रेश्मा खान, नाजिरा अनसारी, सुनिता भगत, मंगला राजभर, वंदना मिश्रा, सुनीता मोरे, रजिता ठाकुर, अनिता वाघमारे, लक्ष्मी बावस्कर, सरिता पाठक, सुमन शिंगाडे, लालती गुप्ता, संगीता पाल इतर महिलांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Exit mobile version