| कर्जत | वार्ताहर |
आवळस ग्रामस्थांच्या मागणी नुसार आ. महेंद्र थोरवे ह्यांच्या प्रयत्नानी अंतर्गत रस्त्याचे कॉक्रीटिकरण कामाचे भूमिपूजन संतोष भोईर ह्यांच्या हस्ते करण्यात आले. सदर भूमिपूजनाच्या प्रसंगी रमेश मोरे, अशोक तेरडे, पंढरीनाथ भोईर, अशोक कदम, कैलास भोईर,संतोष कदम, संतोष जाधव, महेश शिंदे, समीर सुर्वे, केतन शिंदे, संदीप सुर्वे, गणेश कदम, शांताराम खडे, रवींद्र जाधव, प्रकाश जाधव, हरिचंद्र सुर्वे, प्रथमेश मुके,अजय पवार,विशाल पार्टे, हरिचंद्र तेरडे, ओमकार भोईर, सचिन कदम, दीपक जाधव, संतोष जाधव, भालचंद्र मोरे, नामदेव जाधव, विठ्ठल सुर्वे, संदीप कदम,बबन भोईर, सचिन जाधव, पंढरीनाथ सुर्वे, सौरभ सुर्वे, श्रेयश सुर्वे आणि आदी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
